मासेमारीच्या बोटमधून तस्करी करताना कारवाई Pudhari File Photo
राष्ट्रीय

Drug Seizure in Andaman | अबब..! तटरक्षक दलाने अंदमानमधून जप्त केले पाच टन ड्रग्ज

मासेमारीच्या बोटमधून तस्करी करताना कारवाई

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय तटरक्षक दलाने सोमवारी (दि.25) अंदमान आणि निकोबार बेटांजवळ बंगालच्या उपसागरात पाच टन ड्रग्ज घेऊन जाणारी बोट पकडली आहे. या बोटीचा वापर मासेमारी करण्यात येच होता. मात्र यामधून इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या बद्दल बोलताना तटरक्षक अधिकाऱ्यांच्या म्हणाले, भारतीय तटरक्षक दलाने आतापर्यंत अंमली पदार्थाविरोधात केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडण्याची देखील ही पहिलीच वेळ आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT