बंगळूर : गुलबर्गा येथील शरण बसवेश्वर महादासोह पीठाचे ८ वे मठाधिपती विद्याभंडारी पूज्य डॉ. शरणबसप्पा (वय 91)यांचे गुरुवारी (१४ ऑगस्ट) सायंकाळी निधन झाले. संध्या देशात शिक्षणात क्रांती घडवणारे महादासोह संस्थानचे ८ वे सीताधिपती ज्ञानरत्न महादासोह शरणबसप्पा अशी त्यांची ओळख होती. आजारी असल्याने त्यांना गुलबर्गा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.