भारतीय न्याय संहिता अंतर्गत पहिला एफआयआर दाखल   Pudhari Photo
राष्ट्रीय

भारतीय न्याय संहिता अंतर्गत पहिला गुन्हा दाखल

sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय न्याय संहिता, 2023 अंतर्गत पहिली एफआयआर दिल्लीतील कमला मार्केट पीएस येथे नोंदवली गेला आहे. FIR

भारतीय न्याय संहिता अंतर्गत पहिला एफआयआर दाखल  झाला आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या फूट ओव्हर ब्रिजखाली अडथळा आणून विक्री केल्याबद्दल भारतीय न्याय संहिता च्या 285 अन्वये रस्त्यावरील विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT