सिक्किमच्या सोरेंगमध्ये भूकंपाचा धक्का बसला  x account
राष्ट्रीय

Sikkim Earthquake | सोरेंगमध्ये ४.४ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - सिक्किममधील सोरेंग येथे आज सकाळी भूकंपाचा धक्क बसला. त्याची तीव्रता ४.४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, सोरेंगमध्ये भूकंपाचे धक्का सकाळी ६.५७ वाजता बसला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT