BRS नेत्या के. कविता यांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी  File Photo
राष्ट्रीय

BRS नेत्या के. कविता यांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: BRS नेत्या के कविता यांनी दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यातील CBI प्रकरणात जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्याच्या जामीन याचिकेवर आज (दि.८ जून) राऊस ॲव्हेन्यू कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सीबीआयने के. कविता यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रावरही दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात आज विचार करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने के कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT