कर्नाटकमध्ये भीषण अपघात; ६ ठार, २ गंभीर जखमी  file photo
राष्ट्रीय

कर्नाटकमध्ये भीषण अपघात; ६ ठार, २ गंभीर जखमी

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकमधुन भीषण अपघाताची घटना समोर येत आहे. मधुगिरी तालुक्यातील केरेगलापल्याजवळ कारच्या समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की,  चार पुरुष, एक महिला आणि  १२ वर्षाच्या मुलासह ६ जण जागीच ठार झाले. दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मदतकार्य सुरु आहे. 

६ ठार, २ गंभीर जखमी

माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील मधुगिरी तालुक्यातील केरेगलापल्याजवळ कारच्या समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार पुरुष, एक महिला आणि महिलेचा १२ वर्षांच्या मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. तर दोनजण गंभीर जखमी आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती तुमाकुरूचे एसपी अशोक केव्ही यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT