अपघातानंतर कालव्यामधून बाहेर काढण्यात आलेली कार Pudhari Photo
राष्ट्रीय

Haryana Accident : भीषण दुर्घटना! कालव्यामध्ये कार कोसळून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणा येथील कैथलमध्ये शनिवारी (दि.12) कालव्यामध्ये कार कोसळल्याने एकाच कुटुंबातील तीन महिला आणि चार मुलींचा मृत्यू दुर्दैवी अंत झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकाच कुटुंबातील आठ जणांसह नऊ जण गाडीत होते. ते दसऱ्यानिमित्त बाबा राजपुरी यात्रेसाठी निघाले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताचे वर्णन हृदयद्रावक असल्याचे सांगितले आणि पीडितांच्या नातेवाईकांबद्दल शोक व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT