पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला गटातील जिम्नॅस्टिक (gymnastics) मध्ये महाराष्ट्राने सुवर्ण आणि कांस्य अशी दोन पदके जिंकली आहेत. संयुक्ता काळे हिने २४.३० गुणांसह अव्वल स्थान मिळवले. तर रीचा चोरडिया २०.३० गुणांसह कांस्य पदकाची मानकरी ठरली. हरियाणाच्या अदालखाने २३.१५ गुणांसह रौप्य मिळवले. (National Games Goa 2023)
हेही वाचा