पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या दोन बांगलादेशी महिला नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या दोघींविरुद्ध दहिसर पीएस येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी. (Mumbai Police)
माहितीनुसार बांगलादेशच्या दोन महिला नागरिक फेब्रुवारी २०२३ पासून भारतात बेकायदेशीरपणे राहत होत्या. त्यांना शनिवारी (दि.३०) दहिसर येथून मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघींविरुद्ध दहिसर पीएस येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा