पुढारी ऑनलाइन डेस्क : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 चे प्रवेश पत्र जारी करण्यात आले आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी आवेदन करणा-या विद्यार्थ्यांनी आयोगाची अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in वर दिलेल्या डायरेक्ट लिंकवर जाऊन आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकता.
महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट 2022 ला राज्यभर विभिन्न परीक्षा केंद्रात ही परीक्षा होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने जारी केलेल्या कोविड निर्देशांचे पालन करून परीक्षा घेतल्या जातील
असे करा प्रवेश पत्र डाऊनलोड
- MPSC ची अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वर जा
- इथे होम पेज वर दिसत असलेल्या Click on MPSC State Service Prelims Admit Card 2022 या बटणवर क्लिक करा.
- आपले लॉग इन डिटेल्स भरा आणि सब्मिट बटन क्लिक करा
- सबमिट केल्यानंतर स्क्रीनवर तुमचे प्रवेश पत्र दिसेल इथे डाऊनलोड बटनवर क्लिक करून तुम्ही प्रवेश पत्र डाऊनलोड करून प्रिंटआऊट काढू शकता.
- पूर्व परीक्षा पास करण्यासाठी परीक्षार्थींना कमीत कमी 33 प्रतिशत अंक प्राप्त करने आवश्यक आहे. पूर्व परीक्षा पास केल्यानंतर मुख्य परीक्षेत भाग घ्यायची संधी मिळेल.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.