Latest

Amol Kale MCA President : एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अमोल काळे यांचा विजय!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) अर्थात एमसीएच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांचे निकवर्तीय म्हणून ओळख असलेले अमोल काळे (Amol Kale) यांची निवड झाली आहे. त्यांचा अवघ्या 33 मतांनी विजय झाला आहे. काळेंना 181 मते मिळाली. एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काळे यांना माजी क्रिकेटर संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी तगडी लढत दिली. मात्र यात अखेर काळे यांनी राजकीय पाठिंब्याच्या जोरावर बाजी मारली. संदीप पाटील यांना 158 मते मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT