Manasi Naik 
Latest

Manasi Naik : विटावर विटा सात विटा, बाकी सगळे फुटा; जांभळ्या साडीत मानसीच्या झक्कास अदा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : घटस्फोटानंतर मराठी अभिनेत्री मानसी नाईक ( Manasi Naik ) तिच्या ग्लॅमरस लूकनं नेहमीच चर्चेत असते. सध्या तिची सिव्हलेस ब्लॉऊजवर जांभळ्या रंगाच्या साडीत दिलखेचक अदा सोशल मीडियावर पाहायला मिळाली. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोज आणि व्हिडिओने कती पुन्हा एकादा चर्चेत आली आहे. नेटकऱ्यांनी तिच्या या लूकवर भरभरून कौतुकाचा वर्षाव करताना कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय.

हिंदी, मराठी अभिनेत्री मानसीने ( Manasi Naik ) नुकतेच तिच्या इन्साग्रामवर भर उन्हात आणि रत्यावर उभारून काही फोटो शेअर केलं आहेत. या फोटोत मानसीने जांभळ्या रंगाच्या ब्लॉऊजवर त्याच रंगाची साडी परिधान केल्याचे दिसतेय. मात्र, तिच्या या फोटोवरून नजर हटेना इतकी मानसी सुंदर फोटोत दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने "विटावर विटा सात विटा I Love U Pillu ❤️?? बाकी सगळ्या फुटा ???!!!" असे लिहिले आहे. याशिवाय तिने तिच्या घरातील खिडकीत बसून आणि घराच्या समोर एकापैक्षा एक हॉट पोझ दिल्यात.

मानसीने शेअर केलेल्या व्हिडिओत ती एका कव्वाली गाण्याच्या तालावर एक झाडाजवळ येताना दिसतेय. यावेळच्या तिच्या मोहक अदावर चाहत्यांच्या नजरा पडल्या आहेत. याशिवाय तिने आणखी एका हिंदी गाण्यावर रिल्स बनवले आहे. या गाण्याचे बोल "मेरे दिल के आयने में तस्वीर है तुम्हारी, अब तुम्ह तो बन गये हो जिंदगी हमारी, ये दुवा है मेरे रब से, तुम्हे सादगी मे सबसे, मेरे सादगी पंसत आये…" असे आहेत. या व्हिडिओला तिने "Some Women want the diamond ? watch , Others VALUE THE TIME ❤️?". अशी कॅप्शन लिहिली आहे. मोकळ्या केसांची स्टाईल, कानात झुमके, रेड लिपस्टिक, कपाळावर टिकली आणि मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केलाय.

हे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केलाय. 'तुमचं सौंदर्य पाहून, अदा पाहून कितीतरी लोकं घायाळ झाली असतील… खूप सुंदर, खूप छान, एक्स्प्रेशन माईंड ब्लोईंग..?????', 'Wow so nice', 'किती गोड दिसत आहे यार….', 'Super', 'beautiful manasi', 'Uffffff ', 'सुंदर मानसी ताई खूप सुंदर दिसता तुम्ही खूप आवडता', 'Princess So Pretty And So Cute Looking Always Dear Awesome Expression Incredible Look', 'Aapki smile dekh kar aisa lagta hai ki jameen per Chand utar aaya, Bahut mast lag rahi ho', 'Hyeeee pretty', 'तुमचे डोळे खूप आवडतात', 'मस्तच आहे', 'Beautiful looking', 'Zakas ?', 'kadak look'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

तर येवढे सुंदर -सुंदर हिंदी, मराठी, मल्ल्याली, तमिळ, तेलगु, बंगाली, पंजाबी.,गुजराती गाणी असताना असले ऊर्दू कव्वाल्या कशाला निवडता? असा प्रश्न देखील नेटकऱ्यांनी तिला विचारला आहे. याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे खुपसाऱ्या ईमोजी दिल्या आहेत. या फोटोला २७ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT