धामणी येथे अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार file photo
वाशिम

धामणी येथे अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार

पुढारी वृत्तसेवा

वाशीम : कारंजा तालुक्यातील धामणी येथील ११ वर्षीय अल्पवयीन गतीमंद मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.4) दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी एका जणांविरुद्ध विरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस करीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT