विदर्भ

नागपूर : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची दीक्षाभूमीला भेट

दिनेश चोरगे

नागपूर;पुढारी वृत्‍तसेवा : भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट दिली. कोविंद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्तुपातील स्मारकास तसेच भगवान बुद्धांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष आर्य नागार्जुन सुरई ससाई आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

नागपूरच्या हिंगणा येथील इन्सापयर संस्थेद्वारे दिव्यांगांकरीता असलेले सर्वसमावेशक पुनवर्सन केंद्राचे उद्घाटन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज रविवारी (दि.9) होणार आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

           हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT