Vehicles will also go to Konkan from Konkan Railway
ठाणे : पुढारी वृतसेवा
गणेश उत्सवाला जाण्यासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना गाड्या नेण्यासाठी रो राे सेवेचा पर्याय खुला केला आहे. सागरी जल वाहतुकीडने गाड्या नष्पाचे जसे पर्याय उपलब्ध आहेत. त्याचपद्धतीने कोकण रेल्वेच्या रो रो सेवेतून गाडया नेल्या जाणार आहेत.
मुंबई ते कोकण रस्ता अनेक दशकांच्या पासून पूर्णत्वास येऊ शकलेला नाही. त्यात प्रयासी आणि गाड्यांची वाढलेली संख्येने गणपती उत्सव का होळीच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. पावसाळ्यात त्याचे प्रमाण अधिक असते. अशात रो-री सेथे मुळे सत्यावरील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. रेल्वेला प्रवासी सेवेपेक्षा मालवाहतूक आणि रो-रो सारख्या सेवेतून जास्त फायदा होत असतो. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गाडांवर हलक्या वाहनांच्यासाठी रो-रो सेवा सुरू केल्यावर प्रवासी अधिक रो-रो असा दुहेरी फायदा रेल्वेला होऊ शकतो.
त्याचा प्रवाशांनाही लाभ होऊ शकतो, ट्रक सारख्या अवजड वाहनांसाठी रोरी सेवा सुरू आहे. सणांच्या काळात हलक्या वाहनांसाठीदेखील ही सेवा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत, त्याचा आराखडा पूर्व झाल्यावर नेमक्या किती गाड्या वहन होउ शकतात, किती ट्रेन अशा प्रकारे सोडण्यात येतील याचे चित्र स्पष्ट होईल.संतोष कुमार झा, व्यवस्थापक, कोकण रेल्वे.