Dombivali ajade pada
डोंबिवलीत आजदे पाडा येथे हातात तलवारी घेत काही युवकांनी धुमाकूळ घातला आहे file photo
ठाणे

Thane Dombivali News | डोंबिवलीत हाती तलवार घेवून टोळीचा धूमाकुळ

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवलीत हाती तलवार घेवून टोळीचा धूमाकुळ होत असताना ही घटना शनिवार (दि.१३) सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

डोंबिवलीत आजदे पाडा येथे हातात तलवारी घेत काही युवक भर रस्त्यात नाच करतांना दिसत आहे. भर रस्त्यावर काही युवकांचे टोळके हातात तलवारी घेऊन बेधडक वावरत असतानाचे व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. संपूर्ण टोळके हे परप्रांतीय असून रिक्षा चोरी करणारी टोळी असल्याचे पोलिसांकडून प्राथमिक माहिती मिळली आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी टोळीचा शोध सुरू केला आहे.

SCROLL FOR NEXT