Women Harassment Case Pudhari
सोलापूर

Solapur woman harassment case: चार लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ

चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : माहेरहून चार लाख रुपये आण म्हणत विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी श्रीदेवी अमोल दळवी ( वय 39, रा. शंकर नगर, होटगी रोड, सोलापूर) हिने फिर्याद दिली आहे.

लग्नात मानपान केले नाही. संसारोपयोगी साहित्य दिले नाही. आता कर्ज फेडण्यासाठी चार लाख रुपये घेऊन येण्यासाठी त्रास दिला. चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत पती अमोल दळवी याच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT