सोलापूर ः किरकोळ कारणावरुन डोक्यात कोयत्याने वार करुन एकास जखमी केल्याची घटना रविवार पेठेत घडली. विजय क्षीरसागर (रा. रविवार पेठ) याने फिर्याद दिली आहे. तू आमच्या घरातील भांडण सोडवणारा कोण अशी विचारणा करीत महेश बनसोडे, सिध्देश्वर बनसोडे, अभिषेक मोहिते, वैभव मोहिते (सर्व रा. रविवार पेठ, सोलापूर) यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. लोखंडी रॉडने हातावर मारले, कोयत्याने डोक्यात मारुन जखमी केले.
याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कारणावरुन डोक्यात कोयत्याने वार करुन एकास जखमी केल्याची घटना रविवार पेठेत घडली. विजय क्षीरसागर (रा. रविवार पेठ) याने फिर्याद दिली आहे. तू आमच्या घरातील भांडण सोडवणारा कोण अशी विचारणा करीत महेश बनसोडे, सिध्देश्वर बनसोडे, अभिषेक मोहिते, वैभव मोहिते (सर्व रा. रविवार पेठ, सोलापूर) यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. लोखंडी रॉडने हातावर मारले, कोयत्याने डोक्यात मारुन जखमी केले. याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.