शिराळा; विठ्ठल नलवडे : शिराळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत बहुतेक ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे.
गिरजवडे : येथे सरपंचपदासाठी दुरंगी लढत होणार आहे. मोहन खाशाबा मुळीक, स्वप्नाली कृष्णा नलवडे, संगीता सुखदेव मुळीक, आत्माराम खाशाबा शेळके, इंदुबाई नामदेव सावंत, अजय नामदेव पाटील हे सदस्य बिनविरोध झाले. अनुसूचित जाती- जमाती स्त्री प्रवर्ग ही जागा रिक्त राहिली आहे.
पुनवत : सरपंचपदासाठी सहा उमेदवार असल्याने येथे अभिजित भगवान शेळके, नानासाहेब बाबुराव शेळके, कृष्णाजी मारुतीराव कदम, दीपक नामदेव शेळके, केशव लक्ष्मण जाधव, विजय वसंत भोळे अशी बहुरंगी लढत होणार आहे. सुनंदा बाबासाहेब साळुंखे, अभिजित जालिंदर शेळके, शुभांगी आनंदा शेळके, पांडुरंग पाटील, आनंदा ज्ञानू यादव, वर्षा गणेश भोळे, प्रणाली अमर खोत, विशाल संपतराव जाधव, शोभाताई पांडुरंग सुतार हे बिनविरोध सदस्यपदी निवडून आले आहेत.
माळेवाडी : प्रभाग १- शोभाताई विष्णू दिंडे, सविता मारुती सावंत, हंबीरराव हरी जाधव, प्रभाग क्रमांक २- रोशनबी अहमद पठाण, संदीप विष्णू जाधव, प्रभाग ३- राजाराम शिवाजी नांगरे, सुमन अविनाश दिंडे हे बिनविरोध निवडून आले आहेत.
काळूदे ग्रामपंचायत प्रभाग २ : बाळू किसन जामदार, उपवळे ग्रामपंचायत – प्रभाग १ : ऋषिकेश सुभाष कदम, प्रभाग २: गीतांजली संदीप कांबळे. अंत्री खुर्द ग्रामपंचायत प्रभाग १ : रेश्मा सुभाष चव्हाण, सुवर्णा मानसिंग पाटील, जितेंद्र रघुनाथ पाटील तीन उमेदवार आहेत.
अंत्री बुद्रुक ग्रामपंचायत : प्रभाग ३ :मधील सुधीर रामचंद्र कुंभार, निगडी ग्रामपंचायत येथील प्रभाग ३ : मध्ये वंदना मारुती भालेकर, चरण- प्रभाग ३ निलम सचिन लोहार, रेड – प्रभाग १: साधना सुनील तांदळे, प्रभाग २ : विश्वास जगन्नाथ जाधव, वैशाली राजाराम कापूरकर, प्रभाग ३: तुषार संजय सातपुते, संगीत कृष्णात केसरे,
कापरी प्रभाग १ : पोपट आनंदा कांबळे, किनरेवाडी- प्रभाग उज्ज्वला महेश सुतार, पुनम मारुती पाटील, नाना बळी पाटील, येळापूर- येथे प्रभाग १ : युवराज ज्ञानदेव वाघमारे, पं.त. शिराळा ग्रामपंचायत प्रभाग ९ : केशव भागोजी सूर्यगंध, प्रभाग २: अमर शंकर गुरव, घागरेवाडी ग्रामपंचायत २ शहाजी घागरे, सुमन घागरे,
मोहरे प्रभाग १: गणेश पाटील, सविता पाटील, शेडगेवाडी ग्रामपंचायत – प्रभाग १: रोहिणी सुनील पाटील, चिंचोली ग्रामपंचायत प्रभाग २: रुपाली, सुरेश जाधव, प्रभाग ३ मंजुळा सुनील घोलप, मणदूर ग्रामपंचायत प्रभाग ३: सीताबाई कोंडीबा डोईफोडे, विठ्ठल श्रीपती मिरखे, गुढे ग्रामपंचायत प्रभाग ३ : संगीता आनंदा गायकवाड, कणदूर ग्रामपंचायत – प्रभाग १ : शुभांगी राजेंद्र तांबळेकर, अनिता आवासो खांडेकर, विमल गोरख लोहार,
किनरेवाडी : ग्रामपंचायत प्रभाग १ : उज्वला महेश सुतार, पूनम मारुती पाटील, ना बळी पाटील, प्रभाग ३ लक्ष्मण सखाराम पानसरे, पावलेवाडी ग्रामपंचायत प्रभाग २ : विद्या संदी – पावले, खिरवडे ग्रामपंचायत दीप कांबळे, अनिल पाटील, हिराबाई पाटील, हत्तेगाव ग्रामपंचायत ल तानाजी पवार, तानाजी उंडाळकर सुवर्णा मोहन पाटील आदी सदस सरपंच बिनविरोध झाले आहेत.