सांगली

मिरजेत तरुणाची गळफासाने आत्महत्या

backup backup

मिरज; पुढारी वृत्तसेवा : शहरातील लक्ष्मीनगर येथे बेडशीटने गळफास घेऊन स्वप्निल सुनील शिंदे (वय 30) या तरुणाने आत्महत्या केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वप्निल शिंदे हा लक्ष्मीनगर या परिसरात राहण्यास आहे. सोमवारी सकाळी त्याने राहत्या घरी बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. त्याच्या आत्महत्येबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT