सांगली

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी युवराज पाटील

स्वालिया न. शिकलगार

तासगाव शहर (सांगली) : पुढारी वृत्तसेवा – राज्यभरात चर्चेत असलेल्या तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आरवडे येथील युवराज पाटील यांची तर उपसभापतीपदी रामचंद्र जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी बाजार समिती ही शेतकऱ्यांची असून शेतकरी हिताचेच निर्णय घेतले जातील असे सांगून लवकरच बाजार समितीच्या नवीन इमारतीचे काम पूर्णत्वास नेऊ अशी ग्वाही सभापती पाटील यांनी दिली. आमदार सुमनताई पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT