मिरज : इंदिरानगर आणि मगदूम मळा टाकीला जाणारी पंपाची मेन पाईप लाईन मिरज मार्केट यार्डसमोर लिकेज् दुरुस्तीसाठी दोन्ही टाकीवरील सर्व भाग सोमवारी आणि मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
इंदिरानगर टाकीचा भाग : शिवकरे प्लॉट, सत्य साई पार्क, शाहू कॉलनी पर्यंत, जुनी शाहू कॉलनी, जनात कॉलनी, बाळू मामा मंदिर, कलावती मंदिर, सिद्धनाथ कॉलनी, दत्त कॉलनी रस्ता क्र. ३ दत्त कॉलनी रस्ता क्र. १ व २, खोत नगर रस्ता क्र. ५, इंद्रानगर एकता कॉलनी, माधव कॉलनी, नुरानी गल्ली.
मगदूम टाकीचा भाग - शिवनेरी वसाहत, डी मार्ट परिसर, खाडे फार्म हाऊस, लक्ष्मी नगर, अयोध्या नगर, जप्पी खान कॉलनी, वारकरी भवन, नवदुर्गा मंडळ शिवाजी नगर, मिरज पंढरपूर रस्ता, काळे मळा, गोरे मळा, अष्टविनायक नगर, मेंढे मळा, गोसावी गल्ली, सावळी रोड, हनुमान नगर, सम्राट पार्क, आंबेडकर नगर, महादेव मंदिरजवळचा परिसर.