सांगली : जिल्हा शासनाकडून विविध कोट्यवधी रुपयांचा निधी झाला आहे. मात्र मतभेद निर्माण झाल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे. निधी अधिक वाढू नये, यासाठी आमदार जयंत पाटील यांनी नियोजन तातडीने पूर्ण करण्याच्या जिल्हा दिला आहे. येथील एका कार्यालयात ते आले होते, त्यावेळी त्यांनी हा दिला. यावेळी उपाध्यक्ष ऋषिकेश लाड तसेच काही सभापती उपस्थित होते.
जिल्हा झालेल्या वाटप कसे वेगवेगळ्या भूमिका पुढे येत असल्याची चर्चा आहे. चार वर्षांपासून जिल्हा परिषद असल्यामुळे अनेक विकासकामे होती. आता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने तो वेळेत आणि योग्य खर्च होणे आवश्यक असल्याचे आ. पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले आहे.
सध्या विधानपरिषद लागू असल्याने नवीन देता येणार तरी या कालावधीत उपलब्ध सविस्तर नियोजन करण्यास त्यांनी सांगितले आहे. सर्वसाधारण सभा घेऊन निधी अंतिम निर्णय होणार आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत अध्यक्ष आणि दोन कोटी रुपये, तर चार एक कोटी रुपये निधी चर्चा झाल्याची माहिती पुढे आली होती. उर्वरित त्यांच्या सुमारे लाख रुपयांपर्यंत निधी प्रस्ताव चर्चेत होता. मात्र या मतभेद झाल्याची चर्चा होती. मात्र आ. पाटील यांच्या वाद काही प्रमाणात बोलले जात आहे.