सांगली

Pudhari Kasturi : दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब इलेक्ट्रिक; बाईकच्या नौसीन इनामदार ठरल्या मानकरी

backup backup

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी' कस्तुरी क्लबच्यावतीने सन 2021-22 चा लकी ड्रॉ येथील राजारामबापू नाट्यगृहात काढण्यात आला. या ड्रॉमध्ये इलेक्ट्रीक बाईकच्या नौसीन इनामदार (कोरेगाव) ह्या मानकरी ठरल्या.

ही गाडी वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट अर्बन को-ऑप. के्रडिट सोसायटीच्यावतीने देण्यात आली. या गाडीचे वितरण जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, संस्थेचे अध्यक्ष सतीश महाडिक, कार्यकारी संचालक रघुनाथ बागडी यांच्याहस्ते करण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT