raigad ratnagiri sindhudurg zilla parishad election result 2026 Pudhari
रायगड

Raigad Ratnagiri Sindhudurg ZP Result 2026 LIVE: कोकणात महायुतीचे वर्चस्व; कोणत्या पक्षाला किती जागा! पाहा संपूर्ण निकाल

Konkan Zp Result 2026 Updates in Marathi: कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा पाहा सविस्तर निकाल

मोहन कारंडे

रायगड/रत्नागिरी/सिंधुदुर्ग: जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, सिंधुदुर्गमध्ये ५० जागांपैकी २७ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर १४ जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाला मात्र केवळ ३ जागा मिळाल्या आहेत. रत्नागिरीमध्ये शिवसेना (शिंदे गट) पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. एकूण ५६ जागांपैकी ४० जागांवर विजय मिळवत शिवसेना शिंदे गटाने आपले वर्चस्व सिद्ध केले. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाला ६, राष्ट्रवादी अजित पवार गटाला ५ आणि भाजपला ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. रायगडमध्ये ५९ जागांपैकी शिवसेना शिंदे गटाला २६ जागांवर विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला १२ जागा मिळाल्या आहेत. भाजप ६ आणि शिवसेना ठाकरे गटाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला आहे.

खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गटात कोण विजयी; संपूर्ण निकाल

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक निकाल

खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गट निहाय निकाल पुढील प्रमाणे -

१) सुकिवली: विजयी उमेदवार - सचिन धाडवे (शिवसेना)

रामचंद्र आखाडे ( उद्धव सेना )

२)भरणे- विजयी उमेदवार - मानसी जगदाळे (शिंदेसेना)

सुहासिनी चिंचघरकर (उद्धव सेना) व

३)भडगाव- विजयी उमेदवार- अजय बिरवटकर (राष्ट्रवादी अजित पवार )

रवींद्र रेवाळे (शिंदेसेना)

४) दयाळ- विजयी उमेदवार - अरुण कदम (शिंदेसेना),

अजिंक्य मोरे (उद्धव सेना),

चंद्रसेन मोहिते (अपक्ष),

इनायतुल्ला अब्दुल रहिमान व (अपक्ष), विजय राक्षे (अपक्ष)

५)विराचीवाडी- विजयी उमेदवार-रेवती पाटील (शिंदेसेना)

अंजली खापरे (राष्ट्रवादी अजित पवार ), स्पृहा चांदिवडे (उद्धव सेना) व

६) लोटे- विजयी उमेदवार -आदिती खाडे (शिंदेसेना )

अंकिता सोलकर (उद्धव सेना)

मनाली कांबळी (भाजप ),

७) धामणदिवी - विजयी उमेदवार - जाई आंब्रे (शिंदेसेना)

सानिका आंब्रे (राष्ट्रवादी अजित पवार ), प्रीती मनवळ (उद्धव सेना)

______

खेड तालुक्यातील पंचायत समिती गण निहाय निकाल पुढील प्रमाणे:

१) सुकीवली

विजयी उमेदवार - सुनिता कासार (शिवसेना)

सुनिता गोमले (उबाठा) आणि दिव्या होळकर (भाजप)

२)तिसंगी

विजयी उमेदवार -महेंद्र भोसले (शिवसेना)

किशोर गणेश जाधव (उबाठा), , ऋषिकेश मोरे (भाजप) आणि चंद्रकांत मोरे (काँग्रेस)

३) खवटी गणातून

विजयी उमेदवार - नम्रता तांबट (शिवसेना)

सुहासिनी चिंचघरकर (उबाठा) आणि

४) भरणे

विजयी उमेदवार -प्रशांत चव्हाण (शिवसेना)

मिलिंद गमरे (बसपा), , विजय दरेकर (भाजप), सचिन निकम (उबाठा) आणि प्रशांत मंडलिक (मनसे)

५) भडगाव

विजयी उमेदवार -संग्राम कदम (शिवसेना)

कुलदीप पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)

६)जामगे

विजयी उमेदवार - अपूर्वा जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस)

आणि नयना मोरे (शिवसेना)

७)दयाळ

विजयी उमेदवार - शमिका म्हादे (शिवसेना)

स्वाती कदम (उबाठा), साबीहा दुदुके (राष्ट्रवादी काँग्रेस), आणि साक्षी पालकर (अपक्ष)

८) बहिरवली

विजयी उमेदवार - निसार सुर्वे (शिवसेना)

अजीम सुर्वे (काँग्रेस), बशीर हमदुले (उबाठा) आणि बाळकृष्ण संतोष पानवलकर (अपक्ष)

९) गुणदे

विजयी उमेदवार - सुनील मोरे (शिवसेना)

संजय आखाडे (भाजप), विष्णू आंब्रे (उबाठा), रत्नाकर कारेते (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रकाश पालांडे (मनसे), आणि बबन जाधव (वंचित बहुजन आघाडी)

१०)वीराचीवाडी

विजयी उमेदवार - दिलीप डेरवनकर (शिवसेना)

उमेश देवरुखकर (राष्ट्रवादी काँग्रेस), संदेश धुळप (उबाठा), मधुकर शिंगे (काँग्रेस) आणि दिनेश पोफळकर (अपक्ष)

११) लोटे

विजयी उमेदवार - अजय चाळके (उबाठा)

जीवन आंब्रे (शिवसेना), अविनाश आंब्रे (भाजप), , नितीन कडू (अपक्ष) आणि विपुल तांबे (अपक्ष)

१२)आंबडस

विजयी उमेदवार - अमिता बने (उबाठा)

, मेघना मोरे (भाजप), सीमा सकपाळ (शिवसेना) आणि दिपाली हुमणे (अपक्ष)

१३) अंजनी

विजयी उमेदवार - अफिया पालेकर (शिवसेना)

राबिया जसनाईक (काँग्रेस), ताजबेगम देसाई (उबाठा), , आकांक्षा मोरे (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि अभिलाषा जाधव (वंचित बहुजन आघाडी)

१४)धामणदेवी

विजयी उमेदवार - रेवती घाग (उबाठा)

समृद्धी तेजस गोठल (राष्ट्रवादी काँग्रेस), आणि नंदिनी पवार (शिवसेना)

आतापर्यंत आलेल्या निकालानुसार रायगडमध्ये 59 जागांपैकी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी १६ जागांवर विजय मिळाला असून भाजपला १२ जागांवर विजय मिळाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचा डंका

महायुतीने जिंकल्या एकूण ४० जागा

कणकवली एकूण - ८ जागा

भाजपा -6

शिंदे सेना - 1

अपक्ष - 1

वैभववाडी एकूण ३ जागा

भाजपा - 3

कुडाळ - एकूण जागा

भाजपा - 2

शिंदे सेना - 5

उबाठा - 1

अपक्ष - 1

वेंगुर्ला एकूण जागा ५

भाजपा - 1

शिंदे सेना -1

उबाठा - 2

अपक्ष - 1

सावंतवाडी एकूण जागा ९

भाजपा - 5

शिंदे सेना - 1

अपक्ष - 3

देवगड एकूण जागा

भाजपा - 7

दोडामार्ग एकूण जागा 3

भाजपा 2

शिंदे सेना -1

मालवण एकूण जागा ६

भाजपा - 1

सेना - 4

50 / 49

भाजपा - 27

सेना - 13

उबाठा - 3

अपक्ष - 6

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ५० जागांपैकी २७ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर १४ जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाल्या आहेत.

रत्नागिरीत जिल्हा परिषदेच्या ५६ पैकी ४० जागांवर शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची एकहाती सत्ता 

लांजात जि.प- ४ पंचाय समिती- ८ अशा सर्वच १२ जागांवर शिंदे सेनेचा विजय

चिपळूण तालुक्यात पती-पत्नी दोघेही विजयी

चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आलोरे गटात विनया सगळे आणि चिपळूण पंचायत समितीच्या अलोरे गणात माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती राहिलेले विनोद सगळे रिंगणात होते. या ठिकाणी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे असताना पती-पत्नी दोघेही या निवडणुकीत विजयी झाले.

खेडमध्ये शिंदे शिवसेनेचा दबदबा ७ पैकी ५ जिल्हा परिषद गटांवर भगवा, पंचायत समितीत १४ पैकी ११ जागांवर विजय

मंडणगडमध्ये शिवसेना शिंदे गटाची एकहाती सत्ता 

मंडणगड मध्ये शिवसेनेचा ( शिंदे गट ) 6 -0 ने विजय.

जिल्हा परिषद व पंचायत समितीवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व

मंडणगड मध्ये 2 जिल्हा परिषद गट व 4 पंचायत समिती गण

रत्नागिरीत शिंदे शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचा पराभव

रत्नागिरी: भाजपने शिंदे शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांना पाडले

कोसुंब जिल्हा परिषद गटातून भाजपचे प्रमोद अधटराव विजयी

शिवसेना माजी आमदार सुभाष बने यांचे चिरंजीव आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचाी पराभव

इथं भाजप आणि शिंदे शिवसेना अशी मैत्रीपुर्ण लढत

रायगडमध्ये शिंदे शिवसेनेची बाजी

जिल्हा परिषद - रायगड

एकूण जागा - 59

कल -

भाजप - 6

शिवसेना (शिंदे) - 26

राष्ट्रवादी (अजित पवार) -12

कांग्रेस -

शिवसेना (ठाकरे) -3

राष्ट्रवादी (शरद पवार)

जनसुराज्य -

इतर -

देवगड पंचायत समिती आठपैकी सात जागांवर भाजपचा वियज 

देवगड पंचायत समिती

एकूण जागा आठ

भाजप 7

ठाकरे सेना 1

कुडाळ पंचायत समिती महायुतीकडे

सिंधुदुर्गमधील कुडाळ पंचायत समिती महायुतीकडे

भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला 13 जागा

ठाकरे गटाला पाच जागा

भाजप : ७

शिंदे सेना : ६

उबाठा : ५

आमचा एक तर्फी विजय झाला असता : नितेश राणे

आलेले पाच अपक्ष आहेत. अपक्ष काही निवडून आलेत त्यांनी रविंद्र चव्हाण यांचा वापर केला. आमचा एक तर्फी विजय झाला असता. अदृश्य हाताच्या नावाने विकासाला गाल बोट लागणाऱ्या लोकांना बाजूला करायची वेळ आलीय, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गचा विकास : नितेश राणे

"५० पैकी ४६ ते ४७ असे उमेदवार आमचे निवडून येतील. भाजप २१, शिवसेना ८ असे आतापर्यंत उमेदवार निवडून आले आहेत. ५० मधून ४२ उमेदवार निवडून आले होते. रविंद्र चव्हाण यांनी आम्हाला पाठिंबा दिलाय. आज राज्यात आमचे सरकार आहे. सिंधुदुर्गचा विकास करण्याची संधी मिळाली. राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गचा विकास," असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

न्हावे पंचायत समिती गण शिवसेनेच्या उमेदवार वर्षा हेमंत विजयी 

न्हावे पंचायत समिती गण

विजयी उमेदवार वर्षा हेमंत देशमुख शिवसेना (शिंदे गट) मते ५११३

सिद्दीका समिर धसाडे भाजप,मते १३११

शिवाणी परेश म्हात्रे राष्ट्रवादी (अजित पवार गट) मते ४५२७

रुपाली गणेश मढवी शेकाप २६३७

ऋषाली तानाजी म्हात्रे अपक्ष ११७

नोटा १६७

राजापुरात शिवसेना शिंदे गट सहा जागांवर आघाडीवर

रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे सेनेचे वर्चस्व कायम

रत्नागिरी हातखंबा जिल्हा परिषद गटात शिंदे सेनेचे सुयोग कांबळे विजयी. रत्नागिरी तालुक्यात 10 पैकी 10 शिंदे सेना तर पंचायत समितीमधील 20 पैकी 19 जागांवर शिंदेसेनेची बाजी. उदय सामंत ठरले किंगमेकर.

गुहागर तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती गण निवडणूक अपडेट्स | Guhagar Taluka ZP Panchayat Samiti Result

गुहागर तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती गण निवडणूक

🟥4 थी फेरी.

गुहागर असगोली जिल्हा परिषद गट..🟥

आघाडीवर असलेले उमेदवार

विक्रांत जाधव (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

असगोली पंचायत समिती गण

उर्वी खैर (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

अंजनवेल पंचायत समिती गण

सारिका दाभोलकर (शिवसेना )

गुहागर कोंडकारूळ जिल्हा परिषद गट 🟥

आघाडीवर असलेले उमेदवार

अपूर्वा बारगोडे (शिवसेना )

कोंडकारूळ पंचायत समिती गण

प्रणव पोळेकर (शिवसेना )

मळण पंचायत समिती गण

मानसी रांगळे (भाजप )

गुहागर पडवे जिल्हा परिषद गट

आघाडीवर असलेले उमेदवार🟥

सचिन बाईत (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

पडवे पंचायत समिती गण

निलेश सुर्वे (भाजप )

पाचेरीसडा पंचायत समिती गण

शशिकला मोरे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना)

*गुहागर वेळणेश्वर जिल्हा परिषद गट*🟥

आघाडीवर असलेले उमेदवार

नेत्रा ठाकूर (शिवसेना )

वेळणेश्वर पंचायत समिती गण

संदीप गोरिवले (शिवसेना )

शीर पंचायत समिती गण

स्नेहा शिगवण (भाजप )

गुहागर शृंगारतळी जिल्हा परिषद गट 🟥

आघाडीवर असलेले उमेदवार

प्रमोद गांधी (मनसे)

शृंगारतळी पंचायत समिती गण

गौरव वेल्हाळ (शिवसेना)

तळवली पंचायत समिती गण

मंगेश जोशी (भाजप)

पनवेल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ निकाल

१. वावंजे जिल्हा परिषद

कमला एकनाथ देशेंकर (भाजप ) ११५८४

लता धनराज म्हात्रे ( शेकाप ) १०५१६

नोटा : २९८

विजयी उमेदवार ( भाजप ) : कमला एकनाथ देशेंकर (भाजप ) ११५८४

> वावंजे पंचायत समिती गण

आरती कुणाल काठे ( भाजप ) ५,०४३

पराग कचरू भोपी ( शेकाप ) ४९२६

आरती पाटील ( अपक्ष ) ६४

आकाश हरिश्चंद्र सांगडे ( अपक्ष ) १४५

शिवाजी महादू सांगडे ( अपक्ष ) ८०

नोटा : ९३

विजयी उमेदवार ( भाजप ) : आरती कुणाल काठे ( भाजप ) ५,०४३

> चिंध्रन पंचायत समिती गण

खैर अंकुश बाळाराम ( भाजप ) ६५८९

बाळू गोमा गोवारी ( शेकाप ) ५०८०

योगेश नारायण पारधी ( अपक्ष ) २३९

नोटा : १३९

विजयी उमेदवार ( भाजप ) : खैर अंकुश बाळाराम

( भाजप ) ६५८९

२. नेरे जिल्हा परिषद गट

भस्मा आत्माराम बाळू ( भाजप ) १५,३४३

मारुती बाळू भस्मा ( शेकाप ) ९,७४५

नोटा : ४२४

विजयी उमेदवार : भस्म आत्माराम बाळू ( १५,३४३ )

> नेरे पंचायत समिती

केबारे वर्षा सचिन ( भाजप ) ७०३६

हेमा धर्मा वाघ ( शेकाप ) ४८३०

नोटा : २२०

विजयी उमेदवार : केवारे वर्षा सचिन ( भाजप ) ७०३६

> आदई पंचायत समिती

भूपेंद्र सदानंद पाटील ( भाजप ) ८२६२

विलास नारायण फडके ( शेकाप ) ४९४९

नोटा ; २१५

विजयी उमेदवार : भूपेंद्र सदानंद पाटील ( भाजप ) ८२६२

रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे सेनेचा उमेदवार रुग्णालयात

> वडदहसोळ पंचायत समिती गणाचे ठाकरे सेनेचे उमेदवार विनोद शिंदे यांना रक्तदाब वाढल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. वडदहसोळ जिप गट आणि त्या अंतर्गत दोन्ही गण (वडद हसोळं आणि रायपाटण )शिवसेना - शिंदेसेना पहिली फेरी अखेर आघाडीवर.

> जुवाटी जिप गट आणि त्या अंतर्गत दोन्ही गण जुवाटी आणि केळवली गण तिन्ही ठिकाणी पहिली फेरी शिवसेना शिंदेसेना आघाडी

>धोपेश्वर जिप आणि त्या अंतर्गत दोन्ही पंचायत समिती धोपेश्वर आणि पेंडखले गण तिन्ही ठिकाणी शिवसेना शिंदेगट पहिली फेरी आघाडी

तळवडे जिल्हा परिषद गट - रत्नागिरी - कोण आघाडीवर?

तळवडे जिप गट

तळवडे पंचायत समिती गण

ताम्हाणे पंचायत समिती गण

तिन्ही ठिकाणी पहिली फेरी शिवसेना, ठाकरे सेना आघाडीवर

पडवे जिल्हा परिषद गट

महेश नाटेकर 471 शिवसेना

सचिन बाईत 1072 उभाठा

सचिन बाईत आघाडीवर

रत्नागिरी जिल्हा परिषदेमधील पहिल्या फेरी अखेर काय स्थिती?

फेरी क्रमांक 01

जिल्हा परिषद गट केळशी

* गुणाजी गावणुक (उबाठा)- ५१६

जितेंद्र जाधव (बसपा)- २१

नितीन दुर्गवले (शिवसेना)- ६९९

श्रीकांत मुंगशे (काँग्रेस)- २१

नोटा- ३२

पंचायत समिती गण केळशी

संदीप चिखले (शिवसेना)- ४५१

तुषार रांगले (राष्ट्रवादी)- १२८

नोटा - १५

पंचायत समिती गण जुईकर मोहल्ला

रविंद्र धाडवे (उबाठा) - २७१

उन्मेष राजे (शिवसेना)- ३८४

मिलिंद खैरे (अपक्ष)- १२

नोटा- २८

जिल्हा परिषद गट कोळबांद्रे

सलीम खोत (काँग्रेस)-

प्रभाकर गोलांबडे (शिवसेना)-

राजाराम रसाळ (उबाठा)-

नोटा -

पंचायत समिती गण कोळबांद्रे

श्रावणी कदम (भाजप)- ६१

ममता शिंदे (शिवसेना)- २३८

नोटा- ८

पंचायत समिती गण पांगारी तर्फे हवेली

नरेश घरटकर (शिवसेना)- २१२

प्रकाश मोरे (बसपा)- १०

मुजीब रूमाणे (उबाठा)- ३४३

नोटा- १०

जिल्हा परिषद गट दाभोळ

स्मिता जावकर (भाजप)-

साधना महाजन (शिवसेना)-

नोटा -

पंचायत समिती गण दाभोळ

सारिका उजाळ (राष्ट्रवादी)- २६०

नम्रता तोडणकर (शिवसेना)- ३८८

अनुष्का महाडीक (मनसे)- १५

नोटा- २०

पंचायत समिती गण बुरोंडी

अंकिता घुबडे (शिवसेना)- २९४

स्वप्नाली साठे (भाजपा)- ७९

नोटा- ८

जिल्हा परिषद गट जालगांव

किशोर देसाई (शिवसेना)-

अक्षय फाटक (भाजप)

नोटा -

पंचायत समिती गण जालगांव

श्रीराम इदाते (भाजप)- ४६०

मंगेश पवार (शिवसेना)- १४७

मंगेश मोरे (काँग्रेस)- ९

नोटा- २०

पंचायत समिती गण टेटवली

रविंद्र घडवले (उबाठा)- ४२

निलेश शेठ (शिवसेना)- ३९२

नोटा- ६

जिल्हा परिषद गट हर्णै

शितल जाधव (राष्ट्रवादी)-

ऐश्वर्या धाडवे (शिवसेना)-

नोटा -

पंचायत समिती गण हर्णै

आशा जाधव (शिवसेना)- १८६

तुळसा जाधव (राष्ट्रवादी)- १५०

नोटा- ६

पंचायत समिती गण गिम्हवणे

आर्वा आरेकर (भाजप)- २०७

सुवर्णा खळे (शिवसेना)- २९५

नोटा- १७

जिल्हा परिषद गट पालगड

नेहा जाधव (राष्ट्रवादी)

मिनाक्षी शेडगे (शिवसेना)

नोटा

पंचायत समिती गण पालगड

राजेंद्र फणसे (शिवसेना)- २२७

सुशांत बेलोसे (राष्ट्रवादी)- १६३

जनार्दन हळदे (उबाठा)- १८०

गणेश निवळकर (अपक्ष)- ४

संदीप पवार (बसपा)- २६

नोटा- ८

पंचायत समिती गण खेर्डी

शुभांगी खोचरे (उबाठा)- ८०

सुचिता महाडीक (शिवसेना)- २७२

नोटा - १७

रत्नागिरीमधील दुपारी साडेबारापर्यंतच्या अपडेट्स काय?

असगोली जिल्हा परिषद गट

पहिली फेरी

विक्रांत भास्कर जाधव

(उबाठा) - 1101

संतोष लक्ष्‍मण जैतापकर (शिवसेना) - 530

फरहान नजी खान सरगुरो (राष्ट्रवादी काँग्रेस) - 48

अरुण महादेव भुवड

(अपक्ष) - 3

बळीरासेना पुरस्कृत

राजापूर मध्ये संथ गतीने मतमोजणी सुरु. अद्याप कुठलाच कौल समोर आलेला नाही.

पडवे जिल्हा परिषद गट

महेश नाटेकर 471

सचिन बाईत 1072

सचिन बाईत आघाडीवर

गुहागर शृंगारतळी जिल्हा परिषद

प्रमोद गांधी ( मनसे ) 875

राजेंद्र पवार ( भाजप ) 1001

राजेंद्र पवार आघाडीवर

Raigad ZP Result: कापडे बु. जिल्हा परिषद गटाचा निकाल समोर

58 कापडे बु जिल्हा परिषद गटात एकूण मतदार 20 हजार 447 होते. त्यापैकी 12 हजार 89 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यात

अजय सलागरे- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)- 4073 पराभूत

निलेश कुंभार- शिवसेना (धनुष्यबाण)- 7949 विजयी

मताधिक्य- 3876

नोटा- 106

माटवण गण पंचायतीत कोण विजयी?

115 माटवण पंचायत समिती गण पंचायतसाठी मतदार 9 हजार 957 पैकी 5 हजार 574 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला होता. यात शेकाप व शिवसेना युतीच्या उमेदवार साक्षी कांबळेकर शेकाप (खटारा) विजयी झाल्या असून त्यांनी 1 हजार 21 चे मताधिक्य मिळवले.

116 कापडे बु पंचायत समितीत कोण विजयी?

एकूण मतदार- 10, 490

मतदानाचा हक्क बजावलेले मतदार - 6, 515

विजयी उमेदवार - अनिल दळवी- शिवसेना

मिळालेली मते

अनिल दळवी- शिवसेना (धनुष्यबाण)- 4425 विजयी

अनिल मालुसरे- राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ)- 2004

मताधिक्य- 2421

नोटा- 106

2 अवैध

आंबेवाडी जिल्हा परिषद गट

विजयी उमेदवार- निधी नरेंद्र जाधव राष्ट्रवादी (अजित पवार गट)- मते १२८९७

पराभूत उमेदवार- सीमा समिर महाबळे शिवसेना (शिंदे गट)- मते ८३९०

नोटा ३९१

कोलाड पंचायत समिती गण येथे कोणाची बाजी? 

विजयी उमेदवार- जगन्नाथ गजानन धनावडे- राष्ट्रवादी(अजित पवार गट)- मते ६०८३

शोभा मंगेश सरफळे- शिवसेना (शिंदे गट)- मते ४७८८

नोटा मते- २५८

रायगड जिल्हा परिषदेत भाजपनं खाते उघडले

रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समिती मध्ये तीन उमेदवार विजयी

वावंजे जिल्हा परिषद गटातून भाजपचे कमला एकनाथ देशेकर विजयी

वावंजे पंचायत समिती मधून भाजपच्या भारती काटे विजयी

चिंध्रण गणातून भाजपचे उमेदवार खैर अंकुश बाळाराम विजयी

रायगडातील सुकेळी पंचायत समिती गण येथे कोणाची बाजी?

सुकेळी पंचायत समिती गण

पराभूत उमेदवार- योगिता विलास शिंदे- भाजप- मते ५२५२,

विजयी उमेदवार- अरुणा जानु हंभीर- शिवसेना (उबाठा)- मते ५५४८,

गुलाब धर्मा वाघमारे- शेकाप- मते १८२

नोटा मते- १८३

रायगडमधील नागोठणे जिल्हा परिषद गटात कोणाची बाजी?

विजयी उमेदवार - सुमीत दत्तात्रेय काते- (शिवसेना शिंदे गट)- मते १३१२९

पराभूत उमेदवार- किशोर ओटरमल जैन- राष्ट्रवादी (अजित पवार गट)- मते ७९८३,

साईनाथ दिगंबर धुळे (मनसे) मते २२६

नोटा मते १९१

रत्नागिरी: गुहागर शृंगारतळी जिल्हा परिषद गटात राजेंद्र पवार आघाडीवर

गुहागर शृंगारतळी जिल्हा परिषद

प्रमोद गांधी ( मनसे ) 875

राजेंद्र पवार ( भाजप ) 1001

राजेंद्र पवार आघाडीवर

रत्नागिरी: गुहागर शृंगारतळी जिल्हा परिषद गटात राजेंद्र पवार आघाडीवर

पडवे जिल्हा परिषद गट

महेश नाटेकर 471

सचिन बाईत 1072

सचिन बाईत आघाडीवर

रत्नागिरी जिल्हा परिषद, पहिल्या फेरीत कोण आघाडीवर? पाहा संपूर्ण आकडेवारी

जिल्हा परिषद गट केळशी

गुणाजी गावणुक (उबाठा)- ५१६

जितेंद्र जाधव (बसपा)- २१

नितीन दुर्गवले (शिवसेना)- ६९९

श्रीकांत मुंगशे (काँग्रेस)- २१

नोटा- ३२

पंचायत समिती गण केळशी

संदीप चिखले (शिवसेना)- ४५१

तुषार रांगले (राष्ट्रवादी)- १२८

नोटा - १५

पंचायत समिती गण जुईकर मोहल्ला

रविंद्र धाडवे (उबाठा) - २७१

उन्मेष राजे (शिवसेना)- ३८४

मिलिंद खैरे (अपक्ष)- १२

नोटा- २८

जिल्हा परिषद गट कोळबांद्रे

सलीम खोत (काँग्रेस)-

प्रभाकर गोलांबडे (शिवसेना)-

राजाराम रसाळ (उबाठा)-

नोटा -

पंचायत समिती गण कोळबांद्रे

श्रावणी कदम (भाजप)- ६१

ममता शिंदे (शिवसेना)- २३८

नोटा- ८

पंचायत समिती गण पांगारी तर्फे हवेली

नरेश घरटकर (शिवसेना)- २१२

प्रकाश मोरे (बसपा)- १०

मुजीब रूमाणे (उबाठा)- ३४३

नोटा- १०

जिल्हा परिषद गट दाभोळ

स्मिता जावकर (भाजप)-

साधना महाजन (शिवसेना)-

नोटा -

पंचायत समिती गण दाभोळ

सारिका उजाळ (राष्ट्रवादी)- २६०

नम्रता तोडणकर (शिवसेना)- ३८८

अनुष्का महाडीक (मनसे)- १५

नोटा- २०

पंचायत समिती गण बुरोंडी

अंकिता घुबडे (शिवसेना)- २९४

स्वप्नाली साठे (भाजपा)- ७९

नोटा- ८

जिल्हा परिषद गट जालगांव

किशोर देसाई (शिवसेना)-

अक्षय फाटक (भाजप)

नोटा -

पंचायत समिती गण जालगांव

श्रीराम इदाते (भाजप)- ४६०

मंगेश पवार (शिवसेना)- १४७

मंगेश मोरे (काँग्रेस)- ९

नोटा- २०

पंचायत समिती गण टेटवली

रविंद्र घडवले (उबाठा)- ४२

निलेश शेठ (शिवसेना)- ३९२

नोटा- ६

जिल्हा परिषद गट हर्णै

शितल जाधव (राष्ट्रवादी)-

ऐश्वर्या धाडवे (शिवसेना)-

नोटा -

पंचायत समिती गण हर्णै

आशा जाधव (शिवसेना)- १८६

तुळसा जाधव (राष्ट्रवादी)- १५०

नोटा- ६

पंचायत समिती गण गिम्हवणे

आर्वा आरेकर (भाजप)- २०७

सुवर्णा खळे (शिवसेना)- २९५

नोटा- १७

जिल्हा परिषद गट पालगड

नेहा जाधव (राष्ट्रवादी)

मिनाक्षी शेडगे (शिवसेना)

नोटा

पंचायत समिती गण पालगड

राजेंद्र फणसे (शिवसेना)- २२७

सुशांत बेलोसे (राष्ट्रवादी)- १६३

जनार्दन हळदे (उबाठा)- १८०

गणेश निवळकर (अपक्ष)- ४

संदीप पवार (बसपा)- २६

नोटा- ८

पंचायत समिती गण खेर्डी

शुभांगी खोचरे (उबाठा)- ८०

सुचिता महाडीक (शिवसेना)- २७२

नोटा - १७

राजापूरमध्ये संथ गतीने मतमोजणी सुरु, अद्याप कुठलाच कौल समोर आलेला नाही.

रायगड: सुकेळी पंचायत समिती गणात भाजपला धक्का

सुकेळी पंचायत समिती गण

पराभुत उमेदवार योगीता विलास शिद भाजप मते ५२५२,

विजयी उमेदवार अरुणा जानु हंभीर शिवसेना (उबाठा) मते ५५४८,

गुलाब धर्मा वाघमारे शेकाप, मते १८२

नोटा मते १८३

रायगड: नागोठणे जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाचे सुमीत काते विजयी

नागोठणे जिल्हा परिषद गट

विजयी उमेदवार सुमीत दत्तात्रेय काते (शिवसेना शिंदे गट) मते १३१२९,

पराभुत उमेदवार किशोर ओटरमल जैन राष्ट्रवादी (अजित पवार गट) मते ७९८३,

साईनाथ दिगंबर धुळे (मनसे) मते २२६

नोटा मते- १९१

सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर यांना धक्का; अपक्षांची बाजी

सावंतवाडी विधान सभा मतदार संघात दीपक केसरकर यांना धक्का

सावंतवाडी तालुक्यातअपक्षांची बाजी

माडखोल जिल्हा परिषद सह दोन्ही पंचायत समितीवर अपक्षांनी मारली बाजी

शिवानी नाईक- माडखोल जि.प. विजयी

अवनी राऊळ- माडखोल पंचायत समिती विजयी

प्रथमेश सावंत- कलंबिस्त पंचायत समिती विजयी

अलिबाग तालुका शहापूर गट राष्ट्रवादी अमित नाईक विजयी, गण मधून शिवसेना शिंदे गट प्रकाश पाटील आणि शहापूर भाग्यात पाटील विजयी

रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक: दोन अपक्ष उमेदवार आघाडीवर गोळप गटातून उदय बने तर हातखंबा गटातून पर्शुराम कदम आघाडीवर पहिल्या फेरीत आघाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला निकाल हाती भाजपचे राजेश जाधव विजयी पंचायत समितीत भाजपचा पहिला उमेदवार विजयी

रत्नागिरीत मतमोजणीला सुरवात

रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे. जिल्ह्यात ९ ठिकाणी मतमोजणीला सुरूवात, पहिल्यांदा टपाली मतदानाची मतमोजणी होत आहे.

रायगडमध्ये सत्तास्थापनेसाठी ३१ ची मॅजीक फिगर गाठावी लागणार

रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १७३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. त्यामध्ये शिंदे शिवसेनेचे सर्वाधिक ४०, भारतीय जनता पक्षाने ३०, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २९, शेकाप आणि ठाकरे शिवसेना प्रत्येकी १९, काँग्रेसने ९, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ३, तर वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी (आप) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) यांनी प्रत्येकी केवळ एका जागेवर उमेदवार दिले आहेत. तर २१ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे तीन दशकांचा गड कायम राखणार?

सिंधुदुर्गमध्ये बिनविरोध निवड झालेले सर्व २५ उमेदवार सत्ताधारी भाजप व शिवसेना महायुतीचे आहेत. दु. २ वा. पर्यंत जिल्ह्यातील या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज आहे. सिंधुदुर्ग जि. प. वर गेली तीन दशके भाजपा नेते खा. नारायण राणे यांची सत्ता आहे. खा. राणे ज्या पक्षात त्या पक्षाची जि. प. वर सत्ता असे समिकरण बनले आहे. यावेळीही जि. प. व बहुतांश पंचायत समित्यांवर खा. नारायण राणेंच्या नेतृत्वाखालील 'महायुती'ची सत्ता येईल, असा अंदाज आहे. या निवडणुकीत महायुती विरूद्ध प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात लढती झाल्या आहेत. सध्याचे चित्र पहाता विरोधी ठाकरे शिवसेना म्हणजेच महाविकास आघाडी किती जागा मिळवणार? याची उत्सुकता नागरिकांबरोबरच राजकीय मंडळीना आहे.

रत्नागिरीत सर्वात आधी मंडणगडचा निकाल लागणार

मंडणगडमध्ये १ तास ४० मिनिटांत निवडणुकीचा पहिला निकाल लागणार आहे, तर गुहागर, राजापुरात ३ तासांत निकाल स्पष्ट होणार आहे. रत्नागिरी ६ तास ३० मिनिटे, संगमेश्वर ६ तास ४० मिनिटे, दापोली ६ तास ४० मिनिटे तर खेड निकाल हाती येण्यास सर्वाधिक सहा तास इतका लागणार आहे. चिपळूण ५ तास २० मिनिटे तर लांजा तालुक्यात ५ तासांत निकाल हाती येणार आहे.

सिंधुदुर्ग पंचायत समिती: महायुतीच्या १७ जागा बिनविरोध

सिंधुदुर्ग पंचायत समिती

एकूण जागा : १००

महायुती बिनविरोध - १७

देवगड : ०६/१४

वैभववाडी : ०१/०६

कणकवली : ०६/१६

कुडाळ : ००/१८

मालवण : ०१/१२

सावंतवाडी : ०१/१८

वेंगुर्ले : ०१/१०

दोडामार्ग : ०१/०६

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ८ जागा बिनविरोध

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

एकूण जागा : ५०

बिनविरोध : ८

भाजप : ०७

शिंदे शिवसेना : ०१

राष्ट्रवादी : ००

ठाकरे सेना : ००

काँगेस : ००

श. प. राष्ट्रवादी : ००

इतर : ००

Raigad Ratnagiri Sindhudurg ZP Result 2026 LIVE:

रायगड/रत्नागिरी/सिंधुदुर्ग: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल आज (दि. ९) जाहीर होत आहे. कोकणातील तीन महत्त्वाच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये या जिल्ह्यामध्ये चुरशीने मतदान झाले होते. आज मतमोजणी होत असून या निवडणुकीत कोण कोण विजयाचा गुलाल उधळणार आणि कोकणातील जिल्हा परिषदांवर कोणाची सत्ता येणार, हे स्पष्ट होणार आहे.

कोकणात किती ट्कके मतदान?

कोकणात चुरशीने सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. त्यामध्ये रायगडमध्ये सर्वाधिक ७५ टक्के, सिंधुदुर्गात ७० तर रत्नागिरीत ६५ टक्के मतदान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या रायगडमध्ये ५९ जागा, रत्नागिरी ५६ तर सिंधुदुर्गात ५० जागांसाठी तर पंचायत समितीत रायगडमध्ये ११८, सिंधुदुर्गात १०० तर रत्नागिरीत ११२ जागांसाठी हे मतदान झाले होते.

१२१८ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार!

  • रायगडमध्ये जिल्हा परीषदेच्या ५९ जागांसाठी १७३ तर १५ पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी ३२९ अशा एकूण ५०२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद आहे.

  • रत्नागिरी जिल्हा परीषदसाठी १५१, तर पंचायत समितीसाठी ३२१ अशा ४७२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांत बंद आहे.

  • सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ४२ मतदारसंघांतील ११५ आणि पंचायत समितीच्या ८३ मतदारसंघांतील २४४ उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये बंद आहे.

'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरीत शिवसेना-भाजप युती होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ५६, तर पंचायत समित्यांच्या ११२ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत झाली. जिल्ह्यात काही ठिकाणी राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेमध्ये मैत्रीपूर्ण लढतीही झाल्या. तर रायगडमध्ये सत्तेतील तिन्ही पक्ष आमने सामने होते. भाजप राष्ट्रवादीत काही तालुक्यात युती झाली होती. या निवडणुकीत सिंधुदुर्गात मंत्री नितेश राणे, रत्नागिरीत मंत्री उदय सामंत तर रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यातच खरा सामना होता. रायगड जिल्ह्यामध्ये एकूण १५ पंचायत समित्या आणि रायगड जिल्हा परिषद अशी निवडणूक होती. त्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळाली.

एक्झीट पोलचा अंदाज काय सांगतो?

या जिल्ह्यामध्ये शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी भाजप राष्ट्रवादी सत्तेपर्यंत पोहोचेल असे सांगितले जात आहे. सिंधुदुर्गात भाजपचे ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. या जिल्ह्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा एक्झीट पोल आहे. शिवसेनेला १२ ते १३ जागा, ठाकरे शिवसेनेला ८ तर अन्य पक्षाला ५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. रत्नागिरीमध्ये शिवसेना ३० जागा घेऊन बहुमताकडे जाईल असे सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT