ही प्रभागरचना सन 2011च्या लोकसंख्येनुसार करण्यात आलेली असून, यामध्ये प्रत्येक प्रभागात सरासरी 4000 लोकसंख्येचे प्रभाग करण्यात आले आहे. या एक ते चौदा प्रभागातील लोकसंख्या, अनुसूचित जाती, जमातीची लोकसंख्या व प्रभागाची व्याप्ती खालीलप्रमाणे :
प्रभाग क्रमांक 1 – लोकसंख्या एकूण 4119,अ.जा. – 286, अ.ज.- 97, प्रभागाची व्याप्ती – कल्पना सोसायटी, बालाजी मंदिर,बायोडायव्हर्सिटी पार्क, इंद्रायणी इंग्लिश मीडियम स्कूल, यशवंत नगर.
प्रभाग क्रमांक 2 – लोकसंख्या एकूण 4437,अ.जा. – 399, अ.ज.- 168, प्रभागाची व्याप्ती – इंद्रायणी गार्डन,नम्रता आयकॉनिक,मायमर क्लीनिकल लँड, नाना भालेराव कॉलनी, राधाकृष्ण मंदिर, स्वामी कुंज अपार्टमेंट,सारस्वत बँक, साईपुजा अपार्टमेंट.
प्रभाग क्रमांक 3 – लोकसंख्या एकूण 4192, अ.जा.- 494, अ.ज.- 182, प्रभागाची व्याप्ती – व्हीटीपी भाग्यस्थान, आरएमके नेचर्स, क्लासिक स्नेहलदत्त हॉस्पिटल,बनसोडे हॉस्पिटल, इंद्रायणी कॉलेज, डॉक्टर खान इएनटी रिसर्च सेंटर,योजनानगर.
प्रभाग क्रमांक 4 – लोकसंख्या एकूण-4266 ,अ.जा. – 373, अ.ज.- 295, प्रभागाची व्याप्ती – सिद्धिविनायक गणेश मंदिर, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल , स्वामी समर्थ मंदिर, आनंद नगर,मनोहर नगर.
प्रभाग क्रमांक 5 – लोकसंख्या एकूण-3968 ,अ.जा. – 355, अ.ज.- 90, प्रभागाची व्याप्ती – श्री जीरावाला पार्श्वनाथ जैन मंदिर, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, आदर्श विद्या मंदिर, शांताई सिटी सेंटर, लिटिल हाईट सोसायटी,अमर हिंद मित्र मंडळ.
प्रभाग क्रमांक 6 – लोकसंख्या एकूण-3762 ,अ.जा. – 310, अ.ज.- 104, प्रभागाची व्याप्ती – राजगुरव कॉलनी,बेलाडोर सोसायटी,फनस्क्वेअर मल्टिप्लेक्स शिक्षक सोसायटी.
प्रभाग क्रमांक 7 – लोकसंख्या एकूण-4042 ,अ.जा. – 274, अ.ज.- 65, प्रभागाची व्याप्ती – तळेगाव रेल्वे स्टेशन,सेवाधाम हॉस्पिटल, गवत बाजार, हरणेश्वर हॉस्पिटल,डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान, हॉटेल मयुरेश, मावळ लँड, अल्टीनो कॉलनी.
प्रभाग क्रमांक 8 – लोकसंख्या एकूण-3796 ,अ.जा. – 379, अ.ज.- 142, प्रभागाची व्याप्ती – पूर्वा गार्डन, लेक पॅराडाईज, लॅटीस सोसायटी, नुतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज, तळेगाव दाभाडे तळे,मंत्रा सिटी,100 केव्ही तळेगाव एमएसईटीसीएल, निलया सोसायटी सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल, फ्लोरा सिटी.
प्रभाग क्रमांक 9 – लोकसंख्या एकूण- 3866 ,अ.जा. – 386, अ.ज.- 92, प्रभागाची व्याप्ती- कलापिनी रंगमंदिर,सवेरा बेकरी, कडोलकर कॉलनी भाग, लायन्स क्लब, इमेज प्लाझा, वर्धमान रेसिडेन्सी, नवमी हॉटेल,नाना नानी पार्क.
प्रभाग क्रमांक 10 – लोकसंख्या एकूण- 4082 ,अ.जा. – 490, अ.ज.- 64, प्रभागाची व्याप्ती- एंजेल हिल्स, खंडोबा मंदिर, हॉटेल मनजीत, भगिनी निवेदिता सहकारी बँक.
प्रभाग क्रमांक 11 – लोकसंख्या एकूण- 4059 ,अ.जा. – 95, अ.ज.- 204, प्रभागाची व्याप्ती- श्री शिवाजी चित्रपट गृह, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस, बाजार पेठ, मज्जित,,पंकज मेटल शॉप.
प्रभाग क्रमांक 12 – लोकसंख्या एकूण- 3895 ,अ.जा. – 347, अ.ज.- 52, प्रभागाची व्याप्ती- बनेश्वर मंदिर,डोळसनाथ मंदिर, ज्ञानेश्वर नगर,सिल्वर व्हॅली विशेष, बामणडोह, घोरवाडी रेल्वे स्टेशन.
प्रभाग क्रमांक 13 – लोकसंख्या एकूण- 3849 ,अ.जा. – 185, अ.ज.- 87, प्रभागाची व्याप्ती- नॅशनल हेवी इंजिनिअरिंग,आकार फाउंड्री, तळेगाव दाभाडे संस्कृती तलाव.
प्रभाग क्रमांक 14 – लोकसंख्या एकूण- 4102 ,अ.जा. – 246, अ.ज.- 53, प्रभागाची व्याप्ती- मोहर प्रतीमा, जैन इंग्लिश मीडियम स्कूल,गजानन महाराज मंदिर,राव कॉलनी,पोलीस स्टेशन, थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे प्राथमिक शाळा, नगर परिषद स्पोर्ट कॉम्प्लेक्स,योगीराज हॉल, प्रथम रेसिडेन्सी, संस्कृती सोसायटी.
याप्रमाणे प्रभाग रचना असून इच्छुकांची आपण कोणत्या प्रभागांमध्ये उमेदवारी घ्यायची याबद्दल पक्षश्रेष्ठी व मतदारांकडे धावपळ
सुरू आहे.