पुणे

बारामतीत आज व सोमवारी पाणी नाही

अमृता चौगुले

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती नगरपरिषद जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक बिघाड व साठवण तलावातील अपुरा पाणीपुरवठा यामुळे शनिवारी (दि. 14) व सोमवारी (दि. 16) शहरामध्ये पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. रविवारी (दि. 15) रोजी शहरात पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यानंतर मंगळवार (दि. 17) पासून शहरातील पाणीपुरवठा नेहमीसारखा सुरू राहणार असल्याचे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT