कल्याणीनगर अपघात : मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला File Photo
पुणे

Porsche Car Accident | वेदांत अगरवालला हायकोर्टाचा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी वेदांत अगरवाल ह्याला हायकोर्टाचा दिलासा मिळाला आहे.

बॉम्बे उच्च न्यायालयाने सांगितले की, जामीनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर आहे. तथा, बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले.

आरोपीची आत्या पूजा जैन ह्यांनी हेबियस कॉर्पसअंतर्गत दाखल केलेली याचिका हायकोर्टानं स्वीकारली. तरी, मुलाला आत्येच्या ताब्यात देण्याचे निर्देश जारी केले आहेत. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाचा निर्णय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT