पुणे

पिंपरी : शहरात आढळले कोरोनाचे नऊ रुग्ण

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी दिवसभरात कोरोनाबाधित नव्या 9 रुग्णांची नोंद झाली, तर 13 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

शहरातसद्यःस्थितीत 51 सक्रिय रुग्ण आहेत. सर्व होम क्वारंटाइन आहेत.रविवारी दिवसभरात 578 जणांची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देणयात आली.

तर, 3 हजार 240 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. शहरात सध्या एकूण 58 मायक्रो कन्टेन्मेंट झोन आहेत.

SCROLL FOR NEXT