विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने वार करत खून pudhari
पुणे

बारामती हादरली ! महाविद्यालयीन विदयार्थ्याचा खून

पुढारी वृत्तसेवा

शहरातील एका महाविद्यालयात विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने वार करत खून करण्यात आला. अथर्व पोळ (वय 18) असे खून झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. सोमवारी (दि. 30)रोजी दुपारी ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार तिघांनी अथर्व याच्यावर वार केले. एकाला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोघे फरार झाले आहेत. 15 दिवसापूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी एकमेकांना बघून घेण्याची धमकी देण्यात आली होती. त्याचे पर्यावसन थेट खुनात झाल्याचे समोर येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT