पुणे : पुढारी ऑनलाइन डेस्क : लोकसभा निवडणूकीचे तिसऱ्या फेरीचे कल हाती येत आहेत. लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आठव्या फेरी अखेर १२ व्या फेरी अखेर पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ ७९ हजार ४७२ मतांनी आघाडीवर आहेत. पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे अशी तिहेरी लढत आहे. त्यात महायुतीचे भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ आघाडीवर दिसत आहेत. पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु झाला आहे.
हेही वाचा