Manchar SDO Office Pudhari
पुणे

Junnar Ambegaon Prant Adhikari: प्रांताधिकारी कार्यालयात 50 हजारांची लाच घेणाऱ्या लिपिकास अटक, प्रांताधिकारीही ताब्यात

Junnar Ambegaon Latest News: नारायणगाव येथील एका बिल्डरने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.

पुढारी वृत्तसेवा

Junnar Ambegaon Prant Adhikari Bribe Case

मंचर : जुन्नर-आंबेगावचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या मंचर येथील कार्यालयातील लिपिकास ५० हजार रुपयांची लाच घेताना प्रांताधिकारी कार्यालयात कारवाई करण्यात आलीय.

प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्यासह लिपिक राहुल खैरनार यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले असुन मंचर पोलीसांत कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.

या प्रकरणात नारायणगाव येथील एका बिल्डरने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असुन लाच कुठल्या कारणासाठी स्विकारली याबाबत अद्याप स्पष्ट नसुन मंचर पोलीसांत कारवाईची प्रक्रिया सुरु आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT