पुणे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर  Pudhari File Photo
पुणे

पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील शाळा महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यामध्ये कोसळणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा व महाविद्यालयांना गुरुवारी (दि.26) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना सुट्टी जाहीर केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT