अमोल कोल्हे 
पुणे

Breaking! शिरूर मध्ये ‘मविआ’चे अमोल कोल्हे आघाडीवर

Sanket Limkar

पुणे : पुढारी ऑनलाइन डेस्क : शिरूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्या फेरी अखेर महावीकस आघाडीचे अमोल कोल्हे (राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार गट) यांनी ९५५३ मतांनी आघाडी गाठली आहे. दरम्यान, महायुतीचे शिवाजी आढळराव पाटील (राष्ट्रवादी – अजित पवार गट) ह्यांनी पिछाडी गाठली आहे.

शिरूर येथून पोस्टल मतदानाचे आकडे समोर येत आहेत. अमोल कोल्हे यांनी 5063 मते पडली आहेत. आढळराव पाटील ह्यांना पोस्टल बॅलेटद्वारे 5000 मते पडली आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT