पालघर : पालघर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात तब्बल सहा गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. गेल्या २३ २४ मध्ये या गुन्- हेगारांवर हद्दपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यातील काहींना पालघर जिल्हा तर काहींना लगतच्या जिल्ह्यातून एक ते दोन वर्षांसाठीहद्दपारी आदेश काढण्यात आला आहे.
मोखाडा तालुक्यातील पोशेरा पवार पाडा येथे राहणारा सुरेश अनाजी वाघ याच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याने त्याच्या हद्दपारचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. अखेर त्याला दोन जानेवारी रोजी हद्दपार करण्याचा आदेश पारित करण्यात आला होता. वाघ याला ठाणे, नाशिक, पालघर या तिन्ही जिल्ह्यातून सहा महिन्याकरता हद्दपार करण्यात आले आहे.
हद्दपार केलेल्या आरोपींमध्ये सर्वाधिक चार आरोपी हे बोईसर पोलीस ठाणे क्षेत्र अंतर्गत आहेत. २०२३ मध्ये चारही जणांवर अनेक गुन्हे दाखल असल्याने व त्यांना कायद्याचा धाक राहिला नसल्याने पोलिसांनी या चौघांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठवला. २०२३- २४ या वर्षात हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर होऊन यातील दोन आरोपींना पालघर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले गेले. तर दोन जणांना ठाणे, नाशिक गेले. तर दोन जणांना ठाणे, नाशिक, मुंबई उपनगर व पालघर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले गेले.
जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाणे क्षेत्रांतर्गत २०२४ मध्ये एका आर- पीला पालघर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तर तलासरी पोलीस ठाणे २४ या वर्षात हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर होऊन यातील दोन आरोपींना पालघर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले गेले. तर दोन जणांना ठाणे, नाशिक गेले. तर दोन जणांना ठाणे, नाशिक, मुंबई उपनगर व पालघर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले गेले. जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाणे क्षेत्रांतर्गत २०२४ मध्ये एका आर- पीला पालघर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तर तलासरी पोलीस ठाणे क्षेत्रांतर्गत एका आरोपीला जिल्ह्यातून काटे या चौघांना हद्दपार करण्यात एका वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश पारित केला गेला आहे.
बोईसर पोलीस ठाणे अंतर्गत बोईसर भैय्यापाडा येथे राहणाऱ्या विजय रामनारायण प्रसाद उर्फ पंचर, याच क्षेत्रातील सरावली अमृत रेसिडेन्सी येथील अजित उदयकांत मिश्रा, अवधनगर येथील मोहम्मद सद्दाम दिलदार हुसेन शेख तर अवध नगर मधील माया उर्फ महर्षी परशुराम काटे या चौघांना हद्दपार करण्यात एका वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश पारित केला गेला आहे.
बोईसर पोलीस ठाणे अंतर्गत बोईसर भैय्यापाडा येथे राहणाऱ्या विजय रामनारायण प्रसाद उर्फ पंचर, याच क्षेत्रातील सरावली अमृत रेसिडेन्सी येथील अजित उदयकांत मिश्रा, अवधनगर येथील मोहम्मद सद्दाम दिलदार हुसेन शेख तर अवध नगर मधील माया उर्फ महर्षी परशुराम हे चारही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांना कायद्याचा धाक नसल्याने हद्दपार केल्याचे म्हटले आहे. तर वाडा पोलीस ठाणे क्षेत्रामध्ये नारे येथे राहणारा विशाल उर्फ गोत्या तुकाराम गायकर व तलासरी पोलीस ठाणे अंतर्गत पारस पाडा काजळी येथे राहणारा राजेश चंदू धाडगा या दोन्ही आरोपींनाही हद्दपार केले गेले आहे.