दै. 'पुढारी'च्या वतीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी 'अचूक अंदाज स्पर्धा' आयोजित करण्यात आली होती pudhari news network
नाशिक

दै. 'पुढारी' निवडणूक अचूक अंदाज स्पर्धेचा निकाल जाहीर

दै. 'पुढारी' निवडणूक अचूक अंदाज स्पर्धेचा निकाल जाहीर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : दै. 'पुढारी'च्या वतीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी 'अचूक अंदाज स्पर्धा' आयोजित करण्यात आली होती. वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या १५ प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन हजारो बक्षिसे जिंकण्याची संधी वाचकांना या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आली होती. कोल्हापूर येथे दै. 'पुढारी'तर्फे सोमवारी (दि. २४) काढण्यात आला. त्याअंतर्गत, नाशिक विभागातील विजेत्यांचीदेखील नावे जाहीर करण्यात आली आहेत.

चॉपर विजेते

देवीदास चिंधू सोनवणे (सुचितानगर, नाशिक), योगेश थोरात (वणी), सागर संजय आहिरे (देवळा), अविनाश दिनकर कमानकर (निफाड), नरेंद्र अशोक जाधव (सायखेडा), खुशाल आहिरे (विजयनगर), आयुध संजय काळे (चांदवड), डॉ. प्रदीप भावड (नाशिक रोड), भारत दत्तात्रय माळवे, (नाशिक रोड), सागर पंडित खरोटे (कामटवाडे, नाशिक), अंकुश वाकचौरे (सिन्नर), परिमल चंद्रात्रे (सटाणा), गणेश वर्मा (नांदगाव), योगेश विठ्ठल आहेर (नांदगाव), मयूर देवीदास पाटील (लासलगाव, निफाड)

बॉटल विजेते

बाबासाहेब अशोक कदम (नांदगाव), प्रदीप आहेर (चांदवड), स्वप्निल भाऊसाहेब कोल्हे (विटावे), अतुल निकम (नांदगाव), हरीश संजय खैरनार (चांदवड), शेख साजिद शेख खालिद (मालेगाव), अर्चित हर्षद गद्रे (मनमाड), प्रदीप दादाजी शेवाळे (हिरावाडी, पंचवटी), श्रीकांत राजहंस (नाशिक), अमित संजय परदेशी (दिंडोरी, नाशिक), राहुल श्रीमाळ (चांदवड), सारिका सागर भोज (निफाड, नाशिक), अक्षय पवनकुमार अग्रवाल (दिंडोरी), अक्षय नांदे (सात्तपूर), लक्ष्मण बबन सोनवणे (इगतपुरी).

थर्मास विजेते

हेमंत पगार (देवळा), प्रीतेश अशोक जाधव (सटाणा), दीपक मंडलिक (मेरी, नाशिक), रवींद्र देवचंद शेलार (सावरगाव, ता. नांदगाव), रत्न गोकुळ सोनवणे (सातपूर), सतीश जगन्नाथ बिडवे (नांदगाव), धीरज देशमुख (राणाप्रताप चौक सिडको, नाशिक), संगीता कदम (मनमाड), परेश बाळासाहेब राऊत (मनमाड), चेतन अशोक कुंदे (निफाड), नीलिमा कुडके (नगरसूल, येवला), चांगदेव नारायण शेळके (मालेगाव), तुषार जवाहरलाल अमृतकर (ब्राह्मणगाव), नितीन मुरलीधर निकम (देवळा), गणेश सोनवणे (मालेगाव), गोरख एन. कराड (सिन्नर), योगेश सोनवणे (सिन्नर), अभिजित आप्पासाहेब देशमुख, (सिन्नर), योगेश पोपटराव मोरे (निफाड), सोपान जयराम गांगुर्डे (हिवरखेडे), राहुल प्रकाश निकुंभ (येवला), अनिरुद्ध कुणाल पालेकर (कळवण), किरण बाळासाहेब ताजणे (नाशिक), भक्ती गोमटेश्वर नांद्रेकर (इंदिरानगर, नाशिक), कैलास चांगदेव कासार (चांदवड)

विजेत्यांसाठी सूचना..

स्पर्धेतील विजेत्यांनी आपापली बक्षिसे दै. 'पुढारी' नाशिक कार्यालयातून घेऊन जावीत. विजेत्यांनी दि. १ ते १० जुलै २०२४ दरम्यान सकाळी १०.३० ते सायं. ६.३० यावेळेत स्वत:चे छायाचित्र असलेले ओळखपत्र दाखवून बक्षिसे संकलित करावीत.

आमच्या कार्यालयाचा पत्ता असा...

पत्ता : सुयोजित संकुल, राजीव गांधी भवन शेजारी, टिळक पथ, शरणपूर रोड, नाशिक. ४२२००२, - संपर्क : शरद धनवटे (८३८०८८३९११)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT