नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर उदया सोमवार दि, ५ मे रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org
https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-