पिंपळगाव बसवंत (नाशिक): माझी कुठलीही फसवणूक झालेली नसल्याचा खुलासा अभिनेते सागर कारंडे यांनी केलेला आहे.
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचे प्रेम मराठी सिनेमा स्टार यांची ऑनलाईन पद्धतीने 61 लाख रुपयांचे फसवणूक झाल्याच्या वृत्त काही वृत्त वाढण्यावर प्रसारित करण्यात आलेलं आहे. दरम्यान सायबर क्राईम मध्ये देखील या संदर्भात गुन्हा नोंद केल्याच या वृत्तामध्ये म्हणण्यात आलं आहे. मात्र पिंपळगाव बसवंत येथे एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या सागर कारंडे यांनी पत्रकारांशी बोलताना खुलासा केला की माझी कुठलीही फसवणूक झालेली नसून त्या सर्व फेक न्यूज चालू असल्याच त्यांन म्हटले आहे.