इंडियन आयडल- मराठी : 'अजय अतुल'  pudhari file photo
नाशिक

नाशिक : नांदगावला उद्या अजय-अतुल यांची ‘सांज सुरांची मैफिल संगीताची’

Ajay-Atul is an Indian music composer duo : ‘सांज सुरांची मैफिल संगीताची’

पुढारी वृत्तसेवा

नांदगाव : नवरात्रोत्सवानिमित्त बुधवारी (दि.९) सायंकाळी सहा वाजता नांदगाव शहरातील एमव्हीपी कॉलेज मैदान येथे गायक अजय-अतुल यांच्या ‘सांज सुरांची मैफिल संगीताची’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

गायक अजय अतुल यांचा पहिल्यांदाच जिल्ह्यात गायनाचा कार्यक्रम करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खा. समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत असून नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष अरुण पाटील, मनमाड शहराध्यक्ष दीपक गोगड, रतन हलवर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT