Nashik Lok Sabha Election Results 2024 LIVE Updates: गेल्या दीड महिन्यापासून देशातील विविध राज्यात सात टप्प्यात झालेल्या मतदानानंतर आज ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे.
- दिंडोरी पहिली फेरी पूर्ण झाली असून यामध्ये डॉ. पवार पिछाडीवर दिसून येत आहे.
- भारती पवार – 22183
- भास्कर भगरे – 23443
- भगरे 1260 चा लीड घेऊन आघाडीवर आहेत.
- तर नाशिकमध्ये राजभाऊ वाजे 16000 चा लीड घेत हेमंत गोडसे यांना मागे टाकत आहेत.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.