पिंपळनेर : (ता साक्री); पुढारी वृत्तसेवा; भारतीय जनता पार्टी सोशल मिडीया सेल धुळे जिल्हा ग्रामीणच्या संयोजक पदी पिंपळनेरचे प्रतिक कोतकर यांची जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी फेर नियुक्ती करून नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
या आधी प्रतिक कोतकर यांनी तालुका जिल्हा व विभागीय स्तरावर काम केलेले आहे. या नियुक्तीबद्दल प्रतिक कोतकर यांचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत, खा.सुभाष भामरे, खा.हिना गावित, आमदार जयकुमार रावल, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संभाजी पगारे, सुरेश पाटील, शिवाजीराव दहिते, साक्री विधानसभा प्रमुख मोहन सुर्यवंशी, हर्षवर्धन दहिते, जिल्हाउपाध्यक्ष प्रदिप कोठावदे, चंद्रजीत पाटील, जिल्हा सरचिटणीस लीला सुर्यवंशी, जिल्हा चिटणीस सुवर्णा आजगे, प्रमोद गांगुर्डे, रामकृष्ण एखंडे, विकी कोकणी, देवेंद्र गांगुर्डे, रावजी चौरे, शहराध्यक्ष नितीन कोतकर, जगदिश धामणे, चंद्रशेखर बाविस्कर, विनोद दुसाणे, योगेश कोठावदे, विजय नंदन, शाम पगारे, अनिल जाधव, रविंद्र कोतकर, आकाश पगारे, सौरभ कोठावदे, मनोज चित्ते, भुषण भदाणे, कल्पेश नेरकर आदिनी अभिनंदन केले आहे.
हेही वाचा :