जळगावमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीशी छेडछाड Pudhari Photo
जळगाव

जळगावमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीशी छेडछाड

जळगाव जिल्ह्यातील एका यात्रेदरम्यान घडली घटना

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : जळगाव जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. जळगावमधील यात्रेच्या ठिकाणी काही टवाळखोरांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढली आहे. मुक्ताईनगर कोथळी या ठिकाणी घटना घडली. अशा सर्व घटनामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.अशा घटनेचे वृत्त 'पुढारी न्यूज'ने दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT