जळगाव : भुसावळ विभागात जळगाव - भादली स्थानकांदरम्यान चार पदरी रेल्वे उड्डाणपुलाच्या (ROB) 58 मीटर गर्डर लाँचिंगसाठी विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेतला जात आहेत. हा उड्डाणपूल तरसोद-फागणे (NH-6) महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत बांधला जात आहे. यासाठी भुसावळ विभागात अप व डाऊन लाईन तसेच तिसरी व चौथी लाईन यांवर विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम जाणवत आहे.
गाडी क्रमांक १२५२० अगरतला -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ०१.१५ तास रेगुलेट करण्यात येईल.
गाडी क्रमांक १२३३५ भागलपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
गाडी क्रमांक १९०४६ छपरा -सुरत एक्सप्रेस विभागात ३० मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल.
गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
गाडी क्रमांक १९०४६ छपरा -सुरत एक्सप्रेस विभागात ३० मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
गाडी क्रमांक १२७४२ पटना -वास्को दि गामा एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल.
गाडी क्रमांक २२१२२ लखनौ - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात १ तास १५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
गाडी क्रमांक १९०४६ छपरा -सुरत एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
गाडी क्रमांक २२३११ भागलपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल.
प्रवाशांनी रेल्वे गाड्यांबाबत असलेला बदल लक्षात घेऊन प्रवासाची योजना आखण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.