जळगाव जिल्हयातील पोलीस अंमलदाराची पदोन्नती  file photo
जळगाव

Jalgaon Police Promotion | जळगाव जिल्हयातील पोलीस अंमलदाराची पदोन्नती

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस हवालदार व पोलीस नाईक यांच्या पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. तात्पुरत्या स्वरुपात अटी व शर्तीच्या अधीन राहुन सधाच्या नेमणुकीच्या ठिकाणी सहायक पोलीस उपनिरीक्षक / सहाय्यक फौजदार व पोलीस हवालदार या संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. एकुण २१ पोलीस हवालदार यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI),व एकुण १९ नाईक पोलीस अंमलदार यांना पोलीस हवालदार (HC) पदी पदोन्नती देण्यात आली आहे.

दि. 5 रोजी रोजी पोलीस अधीक्षक जळगाव यांचे दालनात काही पोलीस अंमलदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI)या पदाचा स्टार व पोलीस हवालदार (HC)या पदाची फित पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांचे हस्ते लावण्यात आली. पदोन्नती मिळालेल्या सर्व पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी शुभेच्छा दिल्या. त्या अनुषंगाने पदोन्नतीमुळे पोलीस अमलदार यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

हे झाले सहायक पोलीस उपनिरीक्षक

नदकिशोर बाबुराव सोनवणे, विलास बाबुराव पाटील, चंद्रशेखर गजानन गाडगीळ, मनोज काशिनाथ जोशी, रियाजोद्दीन अमिनोद्दिन काझी, राजेंद्र आधार पाटील, वसंतराव साहेबराव बेलदार, के गणेश कुमार, महेंद्र शिवबा मराठे, शेख युनूस मुसा, प्रवीण युवराज पाटील ,अशोक सदाशिव पाटील, दिनेश उत्तमराव पाटील, राजेंद्र साहेबराव पाटील, विनोद राघो पाटील, संदीप देवराम पाटील, सुनील बाबुराव पाटील, राजेंद्र रामलाल परदेशी, विजय माधव काळे, अकबर जुम्मा, तडवी राजेंद्र भागवत पाटील

हे झाले पोलीस हवालदार

चंद्रकांत नारायण गोधडे, विनोद जगदेव वाघ ,गजमल माधवराव पाटील ,दीपक शांताराम माळी ,विकास देविदास खैरे ,जितेंद्र मुरलीधर माळी ,एकनाथ धनराज पाटील ,चेतन चंद्रमोहन सोनवणे ,दीपक शांताराम नरवडे,विजय शामराव पाटील, प्रभाकर बाळासाहेब पाटील, गोवर्धन राजेंद्र बोरसे ,ललित मच्छिंद्रनाथ भदाने ,विजय अशोक साळुंखे, नरेंद्र सुरेश नरवाडे ,हेमंत मोहन कोळी, योगेश सूकाराम पाटील, रवींद्र अभिमन पाटील

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT