जळगाव : दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (सन २०२६–२०३१) आज अत्यंत चुरशीने व शांततेत मतदान पार पडले. दुपारी ४.०० वाजेपर्यंतच्या अंतिम आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील एकूण २,९२१ मतदारांपैकी तब्बल २,८३५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, जिल्ह्यात एकूण ९७.०६ टक्के विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत तब्बल १३ मतदान केंद्रांवर १०० टक्के मतदान झाले आहे.
एकूण मतदार: २,९२१
झालेले एकूण मतदान: २,८३५ (दुपारी ४.०० वाजेपर्यंत)
एकूण टक्केवारी: ९७.०६%
१०० टक्के मतदान झालेली केंद्रे (१३): जळगाव (वि.का.), भुसावळ (वि.का.), यावल (वि.का.), रावेर (वि.का.), बोदवड (वि.का.), बोदवड (इतर), जामनेर (वि.का.), पाचोरा (वि.का.), भडगाव (वि.का.), चाळीसगाव (वि.का.), धरणगाव (वि.का.), धरणगाव (इतर) आणि एरंडोल (वि.का.).
सर्वाधिक व सर्वात कमी टक्केवारी (१००% व्यतिरिक्त): जामनेर (इतर) केंद्रावर ९९.२२% (१२९ पैकी १२८ मतदान), तर यावल (इतर) केंद्रावर सर्वात कमी ९३.०९% (३०४ पैकी २८३ मतदान) नोंदवले गेले.
मतदान केंद्रनिहाय मतदानाचा सविस्तर तपशील (दुपारी ४.०० वाजेपर्यंत)
१ जळगाव (वि.का.)मतदान केंद्राचे नाव
६२. एकूण मतदान
६२. दुपारी ४.०० वाजेपर्यंत
६२ एकूण झालेले मतदान
१००.००. एकूण टक्केवारी
३ भुसावळ (वि.का.)मतदान केंद्राचे नाव
२७
२७
२७
१००.००
५यावल (वि.का.)मतदान केंद्राचे नाव
४९
४९
४९
१००.००
७ रावेर (वि.का.)मतदान केंद्राचे नाव
६१
६१
६१
१००.००
११ बोदवड (वि.का.)मतदान केंद्राचे नाव
३७
३७
३७
१००.००
१२ बोदवड (इतर)मतदान केंद्राचे नाव
२५
२५
२५
१००.००
१३ जामनेर (वि.का.)मतदान केंद्राचे नाव
९४
९४
९४
१००.००
१५ पाचोरा (वि.का.)मतदान केंद्राचे नाव
७९
७९
७९
१००.००
१७ भडगाव (वि.का.)मतदान केंद्राचे नाव
४१
४१
४१
१००.००
१९ चाळीसगाव (वि.का.)मतदान केंद्राचे नाव
८१
८१
८१
१००.००
२७ धरणगाव (वि.का.)मतदान केंद्राचे नाव
६०
६०
६०
१००.००
२८ धरणगाव (इतर)मतदान केंद्राचे नाव
८०
८०
८०
१००.००
२९ एरंडोल (वि.का.)मतदान केंद्राचे नाव
३४
३४
३४
१००.००
१४ जामनेर (इतर)मतदान केंद्राचे नाव
१२९
१२८
१२८
९९.२२
१६ पाचोरा (इतर)मतदान केंद्राचे नाव
११६
११४
११४
९८.२८
२४ अमळनेर (इतर)मतदान केंद्राचे नाव
११०
१०८
१०८
९८.१८
२० चाळीसगाव (इतर)मतदान केंद्राचे नाव
१०८
१०६
१०६
९८.१५
१८ भडगाव (इतर)मतदान केंद्राचे नाव
९५
९३
९३
९७.८९
२३ अमळनेर (वि.का.)मतदान केंद्राचे नाव
९२
९०
९०
९७.८३
२२ पारोळा (इतर)मतदान केंद्राचे नाव
१३०
१२७
१२७
९७.६९
८ रावेर (इतर)मतदान केंद्राचे नाव
२६३
२५६
२५६
९७.३४
३० एरंडोल (इतर)मतदान केंद्राचे नाव
६७
६५
६५
९७.०१
२१ पारोळा (वि.का.)मतदान केंद्राचे नाव
६५
६३
६३
९६.९२
२५ चोपडा (वि.का.)मतदान केंद्राचे नाव
६४
६२
६२
९६.८८
९ मुक्ताईनगर (वि.का.)मतदान केंद्राचे नाव
३०
२९
२९
९६.६७
१० मुक्ताईनगर (इतर)मतदान केंद्राचे नाव
४३
४१
४१
९५.३५
४ भुसावळ (इतर)मतदान केंद्राचे नाव
११७
११०
११०
९४.०२
२ जळगाव (इतर)मतदान केंद्राचे नाव
३१४
२९५
२९५
९३.९५
२६ चोपडा (इतर)मतदान केंद्राचे नाव
१४४
१३५
१३५
९३.७५
६ यावल (इतर)मतदान केंद्राचे नाव
३०४
२८३
२८३
९३.०९
एकूण
२९२१. एकूण मतदान
२८३५ 4 वाजे पर्यंत
२८३५ एकूण झालेले मतदान
९७.०६. टक्केवारी