सीपी राधाकृष्णन जळगाव दौऱ्यावर Pudhari File Photo
जळगाव

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन जळगाव दौऱ्यावर

करण शिंदे

जळगाव : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे सोमवारी (दि.9) आणि मंगळवारी (दि.10) जळगाव दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटणार आहेत. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे यांच्या नियुक्तीनंतर पहिल्यांदाच दोन दिवसाच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील शिक्षण, सामाजिक, राजकीय, उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT