धुळे

Dhule Lok Sabha 2024 : सुभाष भामरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

अंजली राऊत

धुळे : पुढारी ऑनलाइन डेस्क –  शहरातील पारोळा रोडवरील दुधेडिया हायस्कूलमधील केंद्रात आज सोमवार (दि.20) रोजी भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी उपस्थित डॉ. बीना भामरे, डॉ. राहुल भामरे, डॉ. आराधना भामरे, रोहन भामरे व अनुजा भामरे. शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे.

मतदान केल्याने फरक पडत असून मतदानांना मतदान करण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले आहे. लोकशाही उत्सवात मी मतदान केले आहे. तुम्ही मतदान करुन मतदानाचा हक्क बजावा, असे त्यांनी मतदारांनी आवाहन केले आहे.

SCROLL FOR NEXT