नगर: जिल्हा परिषदेच्या गट आणि चौदा पंचायत समित्यांच्या गणांची प्रारुप प्रभागरचना सोमवारी प्रसिध्द झाली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे 75 गट आणि पंचायत समित्यांचे 150 गणांची नावे प्रसिध्द करण्यात आली आहे. हरकती असल्यास 21 जुलैपर्यंत सादर करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करण्यात आली आहे.
अकोले तालुका : समशेरपूर (गट) : समशेरपूर आणि खिरविरे, देवठाण गट : देवठाण आणि गणोरे, धुमाळवाडी गट : धुमाळवाडी आणि धामणगाव आवारी, राजूर गट : राजूर आणि वारंघुशी, सातेवाडी गट : मवेशी आणि सातेवाडी, कोतूळ गट : कोतूळ आणि ब्राम्हणवाडा. (Latest Ahilyanagar News)
संगमनेर तालुका : समनापूर गट : निमोण आणि समनापूर, तळेगाव गट : तळेगाव आणि वडगाव पान, आश्वी बुद्रूक गट : आश्वी बुद्रूक आणि आश्वी खुर्द, जोर्वे गट : जोर्वे आणि अंभोरे, घुलेवाडी गट : घुलेवाडी आणि गुंजाळवाडी, धांदरफळ बुद्रूक गट : राजापूर आणि धांदरफळ बुद्रूक, संगमनेर खुर्द गट : संगमनेर खुर्द आणि चंदनापुरी, बोटा गट : खंदरमाळवाडी आणि बोटा, साकूर गट : पिंपळगाव देपा आणि साकूर.
कोपरगाव तालुका : सुरेगाव गट : सुरेगाव आणि धामोरी, ब्राम्हणगाव गट : ब्राम्हणगाव आणि करंजी बुद्रूक, संवत्सर गट : वारी आणि संवत्सर, शिंगणापूर गट : शिंगणापूर आणि कोळपेवाडी, पोहेगाव बुद्रूक गट : चांदेकसारे आणि पोहेगाव बुद्रूक.
राहाता तालुका : पुणतांबा गट : सावळीविहीर बु. आणि पुणतांबा, वाकडी गट : वाकडी आणि लोहगाव, साकुरी गट : अस्तगाव आणि साकुरी, लोणी बुद्रूक गट : लोणी बु. आणि लोणी खुर्द, कोल्हार बुद्रूक गट : दाढ बु. आणि कोल्हार बुद्रूक
श्रीरामपूर तालुका : उंदीरगाव गट : निमगाव खैरी आणि उंदीरगाव, टाकळीभान गट : टाकळीभान आणि निमाणी वडगाव, दत्तनगर गट : दत्तनगर आणि उक्कलगाव, बेलापूर बुद्रूक गट : बेलापूर बु. आणि पढेगाव.
नेवासा तालुका : बेलपिंपळगाव गट : बेलपिंपळगाव आणि सलाबतपूर, कुकाणा गट : शिरसगाव आणि कुकाणा, भेंडा बुद्रूक गट : भेंडा बु. आणि मुकिंदपूर, भानसहिवरे गट : भानसहिवरे आणि पाचेगाव , खरवंडी गट : करजगाव आणि खरवंडी, सोनई गट : सोनई आणि घोडेगाव, चांदा गट : चांदा आणि देडगाव.
शेवगाव तालुका : दहिगाव ने आणि घोटण, बोधेगाव गट : मुंगी आणि बोधेगाव, भातकुडगाव गट : भातकुडगाव आणि अमरापूर, लाडजळगाव गट : खरडगाव आणि लाडजळगाव.
पाथर्डी तालुका : कासार पिंपळगाव गट : कासार पिंपळगाव व कोरडगाव, भालगाव गट : भालगाव व अकोला, तिसगाव गट : माळीबाभुळ गाव व तिसगाव, मिरी गट : मिरी व करंजी, टाकळी मानूर गट : माणिकदौंडी व टाकळी मानूर.
अहिल्यानगर तालुका : नवनागापूर गट : देहरे व नवनागापूर, जेऊर गट : जेऊर व बुर्हाणनगर, नागरदेवळे गट : नागरदेवळे व दरेवाडी, निंबळक गट : निंबळक व चास, वाळकी गट : वाळकी व गुंडेगाव.
राहुरी तालुका : टाकळीमिया गट : कोल्हार खुर्द व टाकळीमियॉ, ब्राम्हणी गट : मानोरी व ब्राम्हणी, गुहा गट : गुहा व सात्रळ, बारागाव नांदूर गट : बारागाव नांदूर व डिग्रस, वांबोरी गट : उंबरे व वांबोरी.
पारनेर तालुका : टाकळी ढोकेश्वर गट : कर्जुले हर्या व टाकळी ढोकेश्वर, ढवळपुरी गट : ढवळपुरी व भाळवणी, जवळा गट : कान्हूरपठार व जवळा, निघोज गट : अळकुटी व निघोज, सुपा गट : वाडेगव्हाण व सुपा.
श्रीगोंदा तालुका : येळवणे गट : देवदैठण व येळवणे, कोळगाव गट : कोळगाव व पारगाव सुद्रिक, मांडवगण गट : मांडवगण आणि भानगाव, आढळगाव गट : आढळगाव आणि पेडगाव, बेलवंडी गट : बेलवंडी व हंगेवाडी, काष्टी गट : काष्टी व लिंपणगाव.
कर्जत तालुका : मिरजगाव गट : मिरजगाव व कोंभळी, चापडगाव गट : टाकळी खंडेश्वर व चापडगाव, कुळधरण गट : दुरगाव व कुळधरण, कोरेगाव गट : कोरेगाव व चिलवडी, राशीन गट : राशीन व भांबोरा.
जामखेड तालुका : साकत गट : शिऊर व साकत, खर्डा गट : खर्डा व नान्नज, जवळा गट : अरणगाव व जवळा.