मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत दिवसेदिवस वाहनांची वाढती संख्या पहाता वाहन तळासाठीचे नेमके धोरण आहे का ? असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित करताना अरूंद रस्त्यांवर राहणार्यावाहनांसाठी काय उपाययोजना केल्या जाणार आहेत? अशी विचारणारा करत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे मुंबईतील कार पाकच्या उपस्थित करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय अहजा यांच्या खंडपीठाने कार पार्कींग बरोबरच विशेषतः अरूंद रस्त्यांवरील वाहनांसाठी करण्याची आवश्यकता असल्याचे मत स्पष्ट केले.
टिळकनगर येथील उद्यान गणेश रोड येथे २० फुटांचा रस्ता असून या विनंती करणारी रस्त्यावर बेशिस्त गाड्या पार्किंग जनहित केल्या जातात. डिसेंबर २०१८ मध्ये येथील एका इमारतीला आग लागली. त्यावेळी अग्निशमन वाहने घटनास्थळी पोहोचू न शकल्याने आगीत ५ जणांचा मृत्यू झाला. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून सरकारने पार्किंग धोरण निश्चित करावे व त्याची अंमलबजावणी करावी, अशी विनंती करणारी जनहित केल्या जातात. डिसेंबर २०१८ मध्ये येथील एका इमारतीला आग लागली. त्यावेळी अग्निशमन वाहने घटनास्थळी पोहोचू न शकल्याने आगीत ५ जणांचा मृत्यू झाला. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून सरकारने पार्किंग धोरण निश्चित करावे व याचिका टिळकनगरसीएचएस लिमिटेडच्या रहिवाशांनी अँड. सविना क्रास्तो यांच्यामार्फतउच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवरमुख्यन्या. दीपांकर दत्त- आणि न्या. अभय अहुजायांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
मुंबईत वाहनपार्किंगसाठीचे धोरण आहे का? मुंबईतील अरुंद रस्त्यांची यादी करून तेथे वाहने उभी करण्यासाठी जागा कशी उपलब्ध करता येईल हे पाहण्याचे गरजचे आहे. त्यासाठी सरकार आणि पालिकेने एकत्रित धोरण आणायला हवे, अशी सूचनाही न्यायालयाने यावेही केली. मुंबईतवाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, त्या उभ्या त्याची अंमलबजावणी करावी अशी करण्यासाठी निश्चित जागा नसल्यामुळे गाड्या उभ्या कुठे करायच्याहा प्रश्न भेडसावत आहे. असेही न्यायालयाने सुनावले. त्यामुळे मुंबईतील वाहनांच्या पार्किंगचीजागा निश्चित करण्यासाठी केलेल्या व प्रस्तावित असलेल्या उपाययोजना चार आठवड्यांत सादर करण्याचे आदेशराज्य सरकारला देत सुनावणी तहकूब केली.