मुंबई

मुंबई, नागपुरात ‘ईडी’चे छापे; 7 कोटीचा ऐवज जप्त

दिनेश चोरगे

मुंबई/नागपूर : नागपूर आणि मुंबईत 15 ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये झडतीदरम्यान 5.51 कोटी रुपये किमतीचे दागिने आणि 1.21 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पंकज मेहदिया, लोकेश आणि कथिक जैन यांच्या गुंतवणूक घोटाळ्याशी संबंधित मनी लाँडरिंगप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली होती. त्याबद्दल सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी माहिती दिली.

SCROLL FOR NEXT